आरोग्यकणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

फोंडाघाट येथे कृषी दिन उत्साहात साजरा

*🛑फोंडाघाट येथे कृषी दिन उत्साहात साजरा*

*🛑छत्रपती शिवाजी कृषी कॉलेज ओरोस ‘ चे फोंडाघाट कृषीदूत आणि ‘न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट अँड ज्युनिअर कॉलेज चे आयोजन*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*◼️ फोंडाघाट,२ जुलै-*
“फोंडाघाट येथे कृषी दिन उत्साहात साजरा
‘ छत्रपती शिवाजी कृषी कॉलेज ओरोस ‘ चे फोंडाघाट कृषीदूत आणि ‘न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट अँड ज्युनिअर ‘ यांच्या संयुक्त विद्यामाने कृषी दिन मोठ्या उत्साहात पार पडला .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फोंडाघाट सरपंच श्री. संतोष आग्रे साहेब , माजी जि.प. सभापती संदेश पटेल , संस्थेचे सेक्रेटरी लिंग्रस साहेब , खजिनदार मर्ये , कृषी सहाय्यक परब मॅडम , प्रशालेचे प्राचार्य सावंत सर आणि शिक्षक वृंद उपस्थित होते .
कृषी दिनानिमित्त फोंडाघाट गावातून भव्य ” वृक्ष दिंडी ” काढण्यात आली . पर्यावरण वाचवा , झाडे लावा झाडे जगवा आणि झाडे आपल्या आयुष्यात किती उपयोगी आहेत याचे महत्व सांगण्याचा प्रयत्न केला . या “वृक्ष दिंडी” वेळी ‘जय जवान जय किसान ‘, ‘ झाडे लावा झाडे जगवा ‘ आदि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला . यावेळी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या हिरहिरीने वृक्ष दिंडीत सहभाग घेतला.
त्यानंतर दिंडीचा समारोप न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट येथे झाला . त्यानंतर कृषी दूतांनी शाळेच्या आवारात 50 विविध वृक्षांचे वृक्षारोपण केले .यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आणि कर्मचारी वृंदांनी महत्वपूर्ण योगदान दिले . वृक्षदिंडी आणि कृषी दिन यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी कृषी दूत – शुभम फोंडेकर , प्रथमेश साळुंखे , पारस बोवलेकर ,अर्जुन सावंत, परेश बागायतकर ,अक्षय पेडणेकर, भुषण साटम आदिंचे सहकार्य लाभले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या जोईल सरांनी केले तर आभार प्रदर्शन गोसावी सरांनी केले.
*…सविस्तर बातमीसाठीखालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊

*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*

🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯

*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*

🍔 *Burger Bite*

🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,

🍗 *Fride Chicken Feast* 🍗

🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,

🧇 *Individual Treat* 🧇

*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*

🌯 *Arabian Tadka* 🌯

*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*

*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗

🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755

🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*

🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________

 

_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!