कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय, किर्लोस-ओरस (फोंडाघाट कृषिदूत) आणि आर. के. ग्रुप फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

*🟥छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय, किर्लोस-ओरस (फोंडाघाट कृषिदूत) आणि आर. के. ग्रुप फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर संपन्न*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज: कोकण लाईव्ह*

*🎴 फोंडाघाट, दि.:२ जुलै*
फोंडाघाट येथे छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय, किर्लोस-ओरस (फोंडाघाट कृषिदूत) आणि आर. के. ग्रुप फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर* फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडले.
यावेळी मान्यवर म्हणुन फोंडाघाट चे सरपंच संतोष आग्रे , . जि. प. सभापती संदेश पटेल, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश मसूरकर , छ. शिवाजी कृषि महाविद्यालयचे साईल सर व पवार सर, आर. के. ग्रुप चे अध्यक्ष पवन भोगले , कृषिदुत गटप्रमुख शुभम फोंडेकर आदि उपस्थित होते .
रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यानी बहुमूल्य असे रक्तदान केले. शिबिरात ओरस रक्तपेढ़ीचे डॉ. आवळे, डॉ. तनपूरे मॅडम, डॉ. वाणोळे आणि इतर सहकारी उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक रक्तदात्यास एक सुपारी वृक्ष देऊन झाडे लावा पर्यावरण वाचवा चा संदेश देण्यात आला.
या शिबिरात पवन भोगले , प्रसाद कोरगावकर ,श्रिकांत पारकर, श्रिकांत सावंत ,अभि धोरगे, यश कुबडे , शशांक गाड, समीर भोगले, तसेच कृषिदूत शुभम फोंडेकर , अर्जुन सावंत , प्रथमेश सालुंखे , परेश बागायतकर , पारस बोवलेकर, भूषण साटम, अक्षय पेडणेकर यांनी बहुमोल योगदान दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रिकांत सावंत यांनी तर आभार शुभम फोंडेकर यांनी मानले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!