खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त काॅलेज युवतींना करियर गायडन्स

*🟥 खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त काॅलेज युवतींना करियर गायडन्स*

*🟥कोकण विभाग अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांचा उपक्रम*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*

*🎴 सावंतवाडी, दि.:३० जून*
संसद रत्न खासदार सौ सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील आरपीडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये युवतींसाठी करियर गायडन्स मार्गदर्शन तसेच करियर मार्गदर्शन पुस्तक देण्यात आले .तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले यावेळी डॉक्टर चिंडक यांनी युवतींना मार्गदर्शन केले
कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा सौ. अर्चनाताई घारे- परब, सिंधुदुर्ग जिल्हा महिला निरीक्षक सौ पूजा निकम, महिला जिल्हाध्यक्षा सौ रेवती राणे ,रत्नागिरी जिल्हा निरीक्षक सौ. दर्शना बाबर देसाई, युवती जिल्हाध्यक्ष सौ सावली पाटकर , प्रज्ञा परब, नम्रता कुबल, रंजना निर्मल, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सौ रिद्धी परब , शहराध्यक्ष सायली दुभाषी,संगमेश्वर तालुकाध्यक्ष सौ. दुर्वा वेल्हाळ ,माजी नगराध्यक्षा अफरोज राजगुरू आधी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!