मुख्यमंत्री पदी शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांची शपथविधी
🟥 मुख्यमंत्री पदी शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांची शपथविधी
🟥 राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह
🎴 सावंतवाडी,३०जून :शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे अखेर आज अनपेक्षित रित्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत, राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी त्यांना गोपनेतेची शपथ दिली, आणि शिंदे समर्थकात व भाजपमध्ये एकच जल्लोष साजरा करण्यात आला.
शिवसेनेशी गेली तीस वर्षे एकनिष्ठ असलेले एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची फारकत घेत आपल्या सहकारी आमदारांच्या समवेत सुरतला जाऊन रणनिती आखली यामागचा सूत्रधार जरी वेगळा असला तरी सुपीक डोके हे एकनाथ शिंदे यांचे होते,त्यांच्या मागे दहा-पंधरा नव्हे तर ५० आमदारांचे पाठबळ उभे राहिले, आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार झटका मिळाला.
विधानसभेत संख्याबळ गाठू शकत नाही म्हणून अखेर उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करावा लागला, त्यामुळे विधान परिषदेमध्ये बहुमताची चाचणी झालीच नाही, आज अखेर भाजपचे देवेंद्र फडवणीस बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला, सर्वांच्या मनात असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीच पुन्हा येणार असे वाटत होते ,मात्र राजकारणात काही कधी काही होऊ शकते या उक्तीप्रमाणे सगळ्यांना जोरदार झटका देत शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालण्यात आली व देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी देण्यात आला, आणि एकच जल्लोष साजरा करण्यात आला, आज सात तीस वाजता राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली व ठाण्यात व मुंबईत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.
———————————————————–
*🛑राज्यात होणाऱ्या १००० हून अधिक तलाठी भरती व जिल्हा परिषद भरतीच्या जागांसाठी स्पेशल बॅच सुरू करत आहोत🛑*
*⚜️आमची वैशिष्ट्ये⚜️*
1. अनुभवी शिक्षक वर्ग
2. प्रवेश सोबत वाचनालयामध्ये बसण्याची संधी
3. कमी वेळात तलाठी व जिल्हा परिषद भरतीचे परिपूर्ण मार्गदर्शन
*🗣️🗣️प्रवेश सुरु – 22 जून 2022 पासून*
*शेवटची तारीख 👉🏻 – 26 जून 2022 पर्यंत*
*🔰प्रवेश फी फक्त* – 5000
*🛑बॅचचा कालावधी – 3 महिने*
*👬बॅच सुरू – 1 जुलै 2022 पासून*
*⏰लेक्चर्स टाईम संध्याकाळी 4.30 ते 6.30*
*(टीप – आठवड्यातून पाच दिवस लेक्चर्स होतील)*
*🏠आमचा पत्ता🏠* ,
*पहिला मजला , वसंत प्लाझा सिंधुदुर्ग बँक नजीक , राजपुरोहित इलेक्ट्रिकल्सच्या समोर गांधी चौक* *सावंतवाडी – 416510*
📞90226 86944
🪀7350219093
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

