Wednesday, August 12, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रमुंबईराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस मुंबई येथे मोठ्या थाटात संपन्न झाला

🟥राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस मुंबई येथे मोठ्या थाटात संपन्न झाला

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,०७जून: राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस मुंबई येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.

यावेळी सिंधुदुर्ग काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष सौ साक्षी समीर वंजारी यांची उपस्थिती होती यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याच्या हस्ते केक कापला व आपल्या वाढदिवसानिमित्त सौ साक्षी वंजारी यांना केक भरवून वाढदिवस साजरा केला.
भविष्यात कोकणाला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष झुकते माप देईल असा शब्दही नाना पटोले यांनी या वाढदिवस कार्यक्रमां दरम्यान जिल्हाध्यक्षा सौ वंजारी यांना दिला.

———————————————

*📌माधवबाग – थायरोकेयर – जनरल डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने*

*🩸रक्त तपासणी शिबीर🩸*

*रविवार दि. १२ जून २०२२ वेळ स. ७ ते स. ११.३० पर्यंत*

*🫀हृदयरोग,डायबिटीस,कोलेस्टेरॉल, थायरॉईड, हाडांची ठिसूळता, मूत्रविकार, लिव्हरचे विकार, पॅरालिसिस, ॲनेमिआ , शरीराची कार्यक्षमता, हिमोग्लोबीन अशा आजारांवर या चाचण्या करण्यात येणार आहेत💊💉*

*📌~4,600/-~ ₹ॲडव्हान्स हेल्थ पॅकेज मधील 56 टेस्ट आता फक्त 999/- ₹ मध्ये💵💴*

*~6,900 /-~₹ ॲडव्हान्स हेल्थ +विटामिन्स पॅकेज मधील 60 टेस्ट फक्त ₹1599/-💶💴💵*

*🔳टिप – उपाशीपोटी सॅम्पल देणे आवश्यक आहे*
*नाव नोंदणी आवश्यक*

*☎️संपर्क माधवबाग*

*कणकवली📲 -9373183888*
*कुडाळ-📲9011328581*
*सावंतवाडी-📲7774028185*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!