शिव संग्राम संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांच्या वाढदिवसा निमित्त अंधेरी पश्चिम तालुका मध्ये आधारकार्ड शिबिर
*🟥 शिव संग्राम संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांच्या वाढदिवसा निमित्त अंधेरी पश्चिम तालुका मध्ये आधारकार्ड शिबिर*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : किशोर धुरे*
*🎴मुंबई, दि,३०:-* शिव संग्रामचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांच्या वाढदिवसा निमित्त अंधेरी पश्चिम तालुका मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय सांताक्रूझ जुहू मध्ये आधारकार्ड शिबिर आयोजित करण्यात आले. आझाद नगर पोस्ट ऑफिस द्वारे आधारकार्ड शिबिर घेण्यात आले. आधारकार्ड शिबिरामध्ये हातांचे ठसे, अद्यावत करने, मोबाईल क्रमांक आधारकार्डशी लिंक करने, घरचा पत्ता दुरुस्ती करने, नावा मध्ये दुरुस्ती करने, अश्या प्रकारची कामे करून दिली जात होती. त्यासाठी अंधेरी पश्चिम तालुका मधील नागरिकांनी आझाद नगर पोस्ट ऑफिस व शिव संग्राम संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले. कार्यक्रमा मध्ये शिव संग्राम चे किशोर महादेव धुरे, अध्यक्ष,अंधेरी पश्चिम तालुका, अमित चौकेकर, उपतालुका अध्यक्ष, श्रीधर कामथे, युवा तालुकाध्यक्ष, प्रिया पुजारी, महीला वॉर्ड अध्यक्षा, वॉर्ड क्रमांक ७३, गौरवी धुरी, राजेश्री कोलपेकर, स्वाती गोवाले, संजय वाजे, जगदीश मेहर, योगेश आयरे, तसेच सर्व सहकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*
🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
💁♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌
📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*
🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*
✅ *एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU
☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999
🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj
🧑🏻🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*
🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

