सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाने उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम केल्याने मोती तलावाची संरक्षक भिंत कोसळतेय
*🟥 सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाने उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम केल्याने मोती तलावाची संरक्षक भिंत कोसळतेय*
*🟥 तलावाच्या कठड्याच्या बाजूनेच गाळ काढला गेल्याने, पावसाळ्यात फुटपाथ कोसळणार हे होते निश्चित..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*सावंतवाडी, दि-३० :-* सावंतवाडी नगरपरिषद मधील उंटावरून शेळ्या हाकणे रे प्रशासन, स्वतःला अति विद्वान समजणारे अभियंता व नियोजनाचा अभाव याच्यामुळे आज सावंतवाडी शहराचे नाक असलेल्या मोठी तलावाचा भाग कोसळून पादचाऱ्यांच्या व वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
तळ्यातील गाळ काढण्याच्या निमित्ताने कठड्याच्या बाजूने गाळ काढायला सुरुवात केली त्यामुळे हा धोका उद्भवला आहे,याबाबत ज्यावेळी गाळ काढण्याच्या कामाला प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली,त्याच वेळी सावंतवाडीतील काही सूजान, जाणकार ,नागरिकांनी फुटपाथच्या बाजूने गाळ काढला तर पावसाळ्यात तलावाच्या फुटपाथचा भाग खचेल अशी भीती व्यक्त केली होती.
याबाबत कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलनेही वृत्त प्रसिद्ध केले होते, मात्र नागरिकांचे म्हणणे ऐकून न घेता उंटावरून शेळा हाकणाऱ्या नगरपालिका प्रशासनाने व त्यांच्या अभियंत्याने स्वतःची अक्कल पाजळल्यामुळे आज मोती तलावाचा संपूर्ण भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे, तर काही भाग पूर्णपणे कोसळल्यामुळे बादशहाऱ्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे, नगरपालिका निवडणुकीला अजूनही दोन ते तीन महिने शिल्लक असताना प्रशासक लागू झाल्याने आपल्याला मन मानेल तसे निर्णय प्रशासकाच्या वतीने मुख्याधिकारी व प्रांताधिकारी यांनी संगनमताने घेतल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
खरे तर प्रशासक काळात महत्त्वाचे निर्णय घ्यायला कोणतेही बंधन नाही ,मात्र गार्डनच्या निविदा या अतिमहत्त्वा मध्ये मोडत नसतानाही त्यांना मंजुरी देऊन मुख्याधिकाऱ्यांनी कोणता हेतू साध्य केला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,तशाच प्रकारचा निर्णय म्हणजे मोती तलावातील गाळ काढणे, मोती तलावातील गाळ काढणे हा काही अति महत्त्वाचा निर्णय नव्हता, त्यामुळे तो प्रशासन नेमणुकीच्या काळात घेणे चुकीचे आहे, तरी तो घेतला गेला व त्याचे फळ आता नागरिकांना भोगावे लागणार आहेत .
प्रशासक म्हणून मुख्याधिकारी यांनी घेतलेले निर्णय नगरपालिकेत नगरसेवकांची सत्ता बसल्यानंतर सत्तेत येणारा पक्ष तो निर्णय रद्द करू शकतात,प्रशासक यांनी आपल्याला हवे तसे निर्णय घेतल्याने सावंतवाडी शहरावर सध्या अशा प्रकारची परिस्थिती ओढवली आहे.
*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*
*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*
*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*
*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*
*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*
*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*
*📲मोबा- 8605992334*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

