🟥 नितेश परीट यांना पोट्रेट आर्टिस्ट ग्रुप स्पर्धेचे उपविजेतेपद..
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२८:-* मडुरा येथील युवा कलाकार नितेश परीट याच्या शिल्पाला स्व. शांता देशपांडे उपविजेता पुरस्कार प्राप्त झाला आहे. पोट्रेट आर्टिस्ट ग्रुप स्पर्धेच्या सातव्या वार्षिक कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रम विवा इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स, विरार येथे पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुपने आयोजित केला होता.
नितेश परीट यांना विशेष समारंभात ज्येष्ठ रंगकर्मी मनोज जोशी यांच्या हस्ते रोख २५ हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. नितेश परीट यांच्या शिल्पाचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले. नितेश परीट यांना यापूर्वीही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
स्व. शांता देशपांडे पुरस्कार मिळाल्याबद्दल नितेश परीट यांनी आनंद व्यक्त केला आहे. आपण घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी बोलताना दिली. त्यांनी स्पर्धेबद्दल विस्तृत माहिती दिली. देशपातळीवर स्पर्धा होऊन प्रत्येक महिन्यात एक विजेता निवडण्यात येतो. अंतिम स्पर्धेत १२ दिग्गज स्पर्धकांमधून पाच परीक्षक तीन विजेत्यांची निवड करतात.
त्यांनी पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुपचे संस्थापक गुरुवर्य वासुदेव कामत, प्रख्यात शिल्पकार आणि चित्रकार वंजारी सर, आचरेकर सर व बहुळकर सर यांचे आभार मानले आहेत. तसेच विवा इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स आणि प्राध्यापक व स्वयंसेवक यांचेही आभार मानले आहेत.
*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*
*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*
*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*
*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*
*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*
*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*
*📲मोबा- 8605992334*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

