.कातकरी समाजातील दहावी उत्तीर्ण शिल्पा पवार हिचा समीर नलावडे यांनी केला सत्कार
*🛑.कातकरी समाजातील दहावी उत्तीर्ण शिल्पा पवार हिचा समीर नलावडे यांनी केला सत्कार*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*
*🎴 कणकवली,२७ जुन-*
कणकवली शहरातील गणपती साना येथील कातकरी समाजातील शिल्पा शांताराम पवार हिने दहावी परीक्षेत उज्ज्वल यश मिळविल्याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते शिल्पा हिचा शाल, श्रीफळ, व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कणकवली गणपती साना येथील कातकरी समाजातील शिल्पा ही दहावी उत्तीर्ण झालेली पहिलीच विद्यार्थिनी आहे. या उज्ज्वल यशाबद्दल नगराध्यक्ष नलावडे यांनी कणकवली नगरपंचायतच्या वतीने शिल्पा हिचे अभिनंदन केले. शिल्पा हिला पुढील शिक्षणासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य आपण करणार असल्याचेही नगराध्यक्ष नलावडे यांनी सांगितले. यावेळी कातकरी अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक, शांताराम पवार , राजू गवाणकर, राजा पाटकर आदी उपस्थित होते.
*…सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
👩🏻महिला वर्गांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे चला तर मग लगेच भेट द्या…👩🏻
👇🏻👇🏻👇🏻
*👸🏻Sunita’s Beauty parlour💄🎁🎊*
👸🏻सुनीता ब्युटी पार्लर👸🏻
🟣बेसिकसाठी प्रवेश खुला🟣
*👉🏻केवळ वेळेनुसार मर्यादित जागा..*
👉🏻अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा
👇🏻👇🏻
*🔶आमचा पत्ता🔶* डी.एस-०३.पाटेश्वर, कॉम्प्लेक्स सालईवाडा सावंतवाडी
*🛑📱संपर्क📞🛑*
*▪️सुनिता:📱9422381516*
*📱7768894667*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

