अग्निपथ या केंद्र सरकारच्या धोरणाला आमचा विरोधच- तरुणांनी विरोधच करावा .माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
*_🛑अग्निपथ या केंद्र सरकारच्या धोरणाला आमचा विरोधच- तरुणांनी विरोधच करावा .माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,१९ जुन-*
केंद्र सरकारने अग्निपथ या नावाखाली चार वर्षाची तरुणांची सैनिक भरती करून नंतर निवृत्ती हा बेकार ,होतकरू तरुणांचा अपमान आहे ,सावंतवाडी तालुक्यातील अंबोली, चौकुळ, गेळे, कलंबिस्त, शिरशिंगे, सांगेली या गावातील असंख्य तरुण पिढ्यानपिढ्या सैन्यदलामध्ये सैनिक म्हणून सीमेवरती तैनात होते आणि आजही याच गावातील तरुण सीमेवरती डोळ्यात तेल घालून आजही सीमेचे रक्षण करत आहे, कोकणातील सह्याद्रीच्या कडेकपारीतील तरुण अनेक गाव आहेत आणि सैन्यदलामध्ये जाण्यासाठी गावागावांमध्ये मेहनत घेत असतात केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे या तरुणांचा भ्रमनिरास झाला असून या निर्णयामुळे तरुणांच्या भविष्य अंधकारमय झालेले आहे असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे.
या अग्निपथ ला विरोध करायलाच हवा, अग्निपथ या केंद्र सरकारच्या निर्णयाचा मी जाहीर विरोध करत असून पुढची दिशा ठरवली जाईल असा इशारा साळगावकर यांनी दिला आहे.
तसेच कोकणातील तरुणांनी सनदशीर मार्गाने याचा विरोध करावा परंतु शासकीय मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेऊन पुन्हा जुन्याच नियमाप्रमाणे सैन्य भरती करावी असेही साळगावकर यांनी म्हटले आहे
*…सविस्तर बातमीसाठीखालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊
*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*
🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯
*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*
🍔 *Burger Bite*
🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,
🍗 *Fride Chicken Feast* 🍗
🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,
🧇 *Individual Treat* 🧇
*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*
🌯 *Arabian Tadka* 🌯
*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*
*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗
🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755
🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*
🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________
_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_