खारेपाटण कोष्ट्येवाडी येथील संदीप मुसळे यांची गळफास लावून आत्महत्या
*🟥 खारेपाटण कोष्ट्येवाडी येथील संदीप मुसळे यांची गळफास लावून आत्महत्या*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह:*
*🎴 खारेपाटण, दि.:१९ जून*
कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील कोष्ट्येवाडी येथील रहिवासी संदीप विलास मुसळे वय (३५ वर्षे ) या युवकाने आज सायंकाळी ७.३० वाजता च्या सुमारास आपल्या स्वत:च्या राहत्या घरी नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत अधिक वृत्त असे की, खारेपाटण कोष्टयेवाडी येथील संदीप विलास मुसळे हा मसाले विक्रीचा आठवडा बाजार करून व्यवसाय करायचा तर त्याची दोन मुले व पत्नी माहेरी गेले असल्याचे समजते. मात्र आज सायंकाळी घरात कोण नाही हे लक्षात घेऊन आपल्या घराच्या टेरेसवर जाऊन येथील छपराच्या लोखंडी बारला लायलॉन दोरीने गळफास घेऊन संदीप यांनी आत्महत्या केली. ही घटना त्यांच्या कुटुंबातील माणसाच्या निदर्शनास येताच त्यांनी आजूबाजूच्या लोकांना माहिती दिली. त्याला तात्काळ खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचरासाठी आणण्यात आले.
मात्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ प्रिया वडाम यांनी तपसाअंती त्याला मृत घोषित केले. मयत संदीप यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत अधिक तपास खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस अधिकारी करीत आहेत. त्याच्या त्याची पत्नी दोन मुलगे आई भाऊ भावजय असा परिवार आहे
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*
🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
💁♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌
📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*
🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*
✅ *एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU
☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999
🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj
🧑🏻🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*
🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_