🟥 स्थानिक पोलीसच करतात दारूच्या गाड्या सोडण्यासाठी मदत
🟥 मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांचा हल्लाबोल
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-१८ :-* गेले अनेक दिवस झाले मोठ्या प्रमाणात दारू पकडण्याचं काम उत्पादन शुल्क करीत आहे कुडाळ मधून उत्पादन शुल्क अधिकारी येऊन जर चराठे मध्ये दारू च्या गाड्या पकडत असतील तर ते कौतुकास पात्र आहेत परंतु बांदा चेक पोस्ट तसेच सातार्डा चेक पोस्ट या ठिकाणाहून दारू निघतेच कशी बाहेर बांदा या ठिकाणी दररोज गाड्या चेक केले जातात पर्यटकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातो परंतु जे अवैध धंदे करणारे आहेत त्यांच्या गाडीचे नंबर हे पोलिसांना माहिती आहेत सर्व गाड्या या ब्लॅक फिल्म काचेच्या आहेत आणि त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासन या दोन्ही चेक पोस्टवर दारू व्यवसायिकांना गाड्या सोडण्यासाठी मदत करतात बांदा चेक पोस्ट येथे दोन्ही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे आहेत परंतु दगड, वाळूच्या गाड्या कडून त्या ठिकाणी हप्ते वसूल केले जातात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते खाली केलेले आहेत ड्रायव्हरला न उतरता वरूनच हप्ते घेतले जातात त्यामुळे असली चेक पोस्ट काय कामाची ती तात्काळ बंद करा आणि या सर्व गोष्टीकडे पूर्णता या सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत अनेक परप्रांतीय लोक याठिकाणी येतात घरे फोडतात जातात स्थानिक पोलिस प्रशासनकडे याची कुठचीही याची नोंद नाही आज अनेक पोलिस कर्मचारी बांद्यात त्या ठिकाणी ड्युटी मागून घेतात जर दोन्ही चेकपोस्टवर चार पोलीस कर्मचारी असून सुद्धा दिवसाढवळ्या पंचवीस ते तीस लाखाची दारू गोव्यातून रोज याच मार्गाने नेली जाते हे या जिल्ह्याचे दुर्दैव आहे परंतु हे सर्व पोलिस अधिकाऱ्यांना माहिती आहे आणि त्यात सर्वाधिक त्रास हा उत्पादन शुल्क वाल्यांना घ्यावा लागतो कारण गोव्यात उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनवर झालेल्या भ्याड हल्ला हे त्याचे उदाहरण आहे परंतु त्यांनाही काही दारू व्यवसायिक माहिती आहे परंतु स्थानिक पोलिस प्रशासन हे त्यांना कुठल्याही प्रकारची मदत, बातमी देत नाहीत गोवा बनावटीची दारू दररोज याच मार्गातून निघते या राज्याच्या गृहमंत्र्यांनी सिंधुदुर्गात लक्ष देणे महत्त्वाचे आहे दोन ग्रॅम ड्रग्सवाल्याला पकडला जातो आणि एक किलो वाल्याला सोडले जाते याच्यामागे पोलीस यंत्रणा कुचकामी आहे हे निदर्शनास येत आहे सावंतवाडीत काल फोडलेला फ्लॅट हे त्याचे उदाहरण आहे आज अमोनिया नायट्रेट ची वाहतूक खुलेआम केले जाते अनेक सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल झाले जिल्हा पोलिस अधीक्षकांना ही या गोष्टी माहिती आहेत परंतु पोलीस प्रशासन मात्र डोळ्यावंर हात ठेवून आम्हाला काय माहित नाही असे दाखवत आहे सर्वसामान्य जनतेला मात्र पोलीस ठाण्यांमध्ये एखादी तक्रार नोंदवायची असेल तर त्याला कसं मॅनेज करायचं हे त्यातील पोलिस अधिकाऱ्यांना बरोबर ठाऊक आहे त्यामुळे आमची राज्याच्या गृहमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की असे धंदे जर बंद झालेच पाहिजेत येणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक होण्याच्या अगोदर या ठिकाणची असणारे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांना येथून हटवले गेले पाहिजे पाच- पाच सहा वर्ष एकाच ठिकाणी कर्मचारी आहेत तरी कसे त्यामुळे दोन महिन्यासाठी बदली करायची आणि तिथे पुन्हा बदली मागून घ्यायची त्यामुळे या सर्व गोष्टीची तात्काळ दखल गृहमंत्री यांनी घ्यावी याकरिता मी स्वतः गृहमंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात ठोस पुराव्यानिशी पत्र व्यवहार करेन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक यांची तात्काळ व एका दिवसासाठी बदली केली होती ❓ सावंतवाडीत फोडलेला फ्लॅट असु दे, खून झालेल्या प्रकरणातील आरोपी असुदे अजूनही मोकाट आहे पोलिसांना मिळत नाहीत हे दुर्दैव आहे.
*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*
*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*
*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*
*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*
*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*
*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*
*📲मोबा- 8605992334*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

