कैबाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के
*🟥कैबाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी : प्रभाकर गावडे*
*🎴 सावंतवाडी, दि.:१६ जून*
दाणोली येथील कै बाबुराव पाटयेकर माध्यमिकविद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. असून या शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या प्रशालेतून परीक्षेला बसलेले सर्व ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन विशेष श्रेणीत २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतून प्रथम क्रमांक मनाली मनोहर सावंत ९६.२० % द्वितीय क्रमांक भक्ती राजकुमार खटावकर ९९.८०% तृतीय क्रमांक सुप्रिया महेश पाटील ९०.६० % या विद्यार्थ्यांनी पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष झिला पाटयेकर मुख्याध्यापक जयवंत पाटील आणि शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
______________________
🎯 *मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एका महिन्यात*
👉 *नवजीवन लवनोतंम चूर्ण*
🎥 *https://youtu.be/nkGoxBy41sY*
🎯 *विना ऑपरेशन मूळव्याध 💯% बरा होतो*
👨⚕ *मित्रानो,* हि व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे यावर ऑपरेशन करून घेणे हा विलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही कारण ऑपरेशन हा पचन संस्था सुधारण्याचा उपाय नाही.
🤔 *झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे ना !*
👌 *वैशिष्ट्ये-*
▪️ कोणताही दुष्परिणाम नाही
▪️ पहिल्या दिवसापासूनच फरक
▪️ फरक न जाणवल्यास 100% *मनीबॅक गॅरंटी*
😇 *पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट*
👌 *एक महिन्याचा कोर्स फक्त रु. 1999/- मध्ये*
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
🎥 *https://bit.ly/3LPKlPj*
👍🏻 *एकदा अवश्य वापरून पहा*
☎️ *अधिक माहिती व घर पोहोच सेवे* *साठी आत्ताच कॉल करा*
9145229999 / 9145339999
👍 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🎯 *मुतखडा साठी*
*स्मॅश स्टोन*
*(औषधाचे रिझल्ट बघा)*
*https://bit.ly/3sh8qr2*
🎯 *सांधेदुखी साठी*
*वेदना हर ऑईल व चुर्ण*
*https://youtu.be/qdwCwLPOqU8*
🎯 *शुगर साठी नवजीवन शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
*_______________________*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

