🟥 कसाल हायस्कूलचा निकाल 98.75 टक्के
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१७:-* न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कसाल हायस्कूल या प्रशालेचा निकाल ९८.७५ टक्के लागला आहे या प्रशालेत ८० विद्यार्थी परीक्षेत बसले होते ७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले या विद्यार्थ्यांमध्ये विशेष नाविन्यपूर्ण यश मिळवलेले विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक कुमारी आनंदी सदानंद परब ९४.२०% कुमारी सानिका सुधीर निगुडकर ९३.८०% कुमारी सलोनी श्रीकृष्ण मुळीक ९३.२०% सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष आनंद सावंत सचिव यशवंत परब मुख्याध्यापक गुरुदास कुसगावकर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🔌श्री माऊली इलेक्ट्रिकल्स💡*
*▪️Sale & Service🔋💡🔦🔌*
*🏡आमच्या येथे सर्व इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती करून मिळतील.
🔌💡🔦🔋📺📟
तसेच इलेक्ट्रिक फिटिंग ची कामे योग्य दरात स्विकारली जातील.
*⚫आमचा पत्ता -* पावस्कर कुरीयर सर्व्हिस जवळ, गांधी चौक बांदा
संपर्क-📱 *९८२३०३६७८२*
*प्रोप्रा.-तुषार कानसे* इन्सुली
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

