🟥 मळगांव इंग्लिश स्कूल, मळगांव चा निकाल 100 टक्के
*🟥 मळगांव ऐक्यवर्धक संघ व शाळा कमिटी तर्फे गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनींचे अभिनंदन..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-१७ :-* शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022 मध्ये मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव चा निकाल टक्के लागला आहे. यावर्षी परिक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.
शाळेचा गुणवंत विद्यार्थी कु. पार्थ प्रशांत राऊळ हा 97.80 टक्के गुण मिळवून शाळेतून पहिला आला आहे. कु. सेजल बापू शिरोडकर ही 91.00 टक्के गुण मिळवून शाळेतून दुसरी व
कु. प्रणव प्रविण गोसावी हा 90.60 टक्के गुण मिळवून शाळेतून तिसरा आला आहे.
मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव मधून शालांत परीक्षा मार्च 2021-22 साठी 96 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. दर वर्षीची परंपरा कायम राखत या वर्षी सुद्धा मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव च्या विद्यार्थी-विद्यार्थीनीनी मिळवून दिलेल्या या देदिप्यमान यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🔌श्री माऊली इलेक्ट्रिकल्स💡*
*▪️Sale & Service🔋💡🔦🔌*
*🏡आमच्या येथे सर्व इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती करून मिळतील.
🔌💡🔦🔋📺📟
तसेच इलेक्ट्रिक फिटिंग ची कामे योग्य दरात स्विकारली जातील.
*⚫आमचा पत्ता -* पावस्कर कुरीयर सर्व्हिस जवळ, गांधी चौक बांदा
संपर्क-📱 *९८२३०३६७८२*
*प्रोप्रा.-तुषार कानसे* इन्सुली
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

