कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कै श्रीमती लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय आदर्श पुरस्कार प्राप्त जि प शाळा भटवाडी सावंतवाडी नंबर ६ शाळा प्रवेश उत्सव आनंदात

.*_🛑 कै श्रीमती लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय आदर्श पुरस्कार प्राप्त जि प शाळा भटवाडी सावंतवाडी नंबर ६ शाळा प्रवेश उत्सव आनंदात_*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,१६ जुन-*
कै.श्रीम लक्ष्मीबाई मुरारी माधव विदयालय आदर्श पुरस्कारप्राप्त जि. प. शाळा भटवाडी सावंतवाडी नं.६ या शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न…
शाळेमध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत माजी नगरसेविका सौ.दिपाली भालेकर यांच्या प्रमुख उपस्तिथीत
शाळेच्या पहिल्या दिवशी प्रथम सर्व मुलांची प्रभातफेरी काढण्यात आली त्यानंतर इ १ ली ला दाखल झालेल्या विदयार्थ्यांचे औक्षण माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी केले.
मुख्याध्यापिका श्रीम. सायली लांबर व गीता सुतार यांनी सर्वांचे पुष्प देऊन स्वागत केलें. सौ.दिपाली भालेकर मॅडम, दिलीप भालेकर अनिशा राणे, सौ. प्राप्ती राणे, श्रीम.ईश्वरी तेजम यांनी नवागत मुलांना गुलाबपुष्प व फुगे देऊन स्वागत केले.
त्यानंतर सर्व मुलांना समग्र शिक्षा अंतर्गत प्राप्त मोफत पाठयपुस्तकांचे वितरण माजी नगरसेविका दिपाली भालेकर उच्च शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर,अध्यक्षा अनिशा राणे यांच्या हस्ते करण्यात आले.सावंतवाडी गटसाधन केंद्राचे विषयतज्ञ श्री. महेंद्र चव्हाण यांनी शाळेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. उच्च शिक्षण तज्ज्ञ दिलीप भालेकर व माजी नगरसेविका सौ. दिपाली भालेकर यांनी पुढील शैक्षणिक कार्यासाठी शिक्षक व विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्वांना खाऊ देण्यात आला. बालवाडी ताई सौ. गावडे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री. मुद्राळे, सौ. खोचरे, सौ. डंकी, श्री. भिसे, सौ. साळुंखे उपस्थित होते.त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक 2 चे आयोजन करण्यात आले सर्व मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मेळावा यशस्वी केला.
*…सविस्तर बातमीसाठीखालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊

*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*

🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯

*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*

🍔 *Burger Bite*

🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,

🍗 *Fride Chicken Feast* 🍗

🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,

🧇 *Individual Treat* 🧇

*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*

🌯 *Arabian Tadka* 🌯

*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*

*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗

🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755

🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*

🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________

 

_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!