आणखीमहाराष्ट्रसामाजिक

🟥 रावेर तालुक्यातील अफसर तडवी या पाच वर्षाच्या बालकाचा विजेच्या धक्क्याने अपघाती मृत्यू..

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴जळगाव, दि-०९ :-* रावेर तालुक्यातील बऱ्याच परिसराला काल सायंकाळी वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला. यामुळे खिरोदा तसेच परिसरातील गावांना मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी पत्रे उडाली. तसेच तारा देखील खाली पडल्या. यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, आज सकाळी खिरोदा येथील बाहेरपुरा भागातील रहिवासी असणाऱ्या अफसर अजित तडवी याच पाच वर्षाच्या बालकाचा विजेच्या धक्क्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. काल वादळात पडलेल्या तारांना त्याचा स्पर्श झाल्याने या चिमुकल्याला प्राण गमवावा लागल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान. या प्रकरणी सावदा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. तर, महावितरणने तातडीने खाली पडलेल्या तसेच लोंबकणाऱ्या तारांची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.

 

 

*_……………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————————–

 

*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*

*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन

*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*

 

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक

 

*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇

 

🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग

🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग

🔹सिव्हील इंजिनिअरिं

🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग

 

*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*

👇🏻

🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक

🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप

🔸उत्तम निकालाची परंपरा

🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार

🔸 *100% नोकरीची हमी*

🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शासकीय फी सवलत*

🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*

🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध

 

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*

 

भेट द्या –

*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*

*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*

*चराठे, सावंतवाडी🛣️*

*जि. सिंधुदुर्ग*

*संपर्क -☎️*

*02363273535/273456*

*📱मोबा.9421718850/9130003477*

 

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!