कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

मुंबई गोवा महामार्गावरील कासार्डे तिठ्ठा ओव्हर ब्रीजवर तळेरे येथील मेडिकल व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न

*🟥मुंबई गोवा महामार्गावरील कासार्डे तिठ्ठा ओव्हर ब्रीजवर तळेरे येथील मेडिकल व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्यूरो न्यूज: कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी, दि.:९ जून*
कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे मुंबई गोवा महामार्गावरील कासार्डे तिठ्ठा ओव्हर ब्रीजवर तळेरे येथील मेडिकल व्यावसायिक जगदीश डंबे, (रा. कासार्डे -जांभळगाव ) याच्यावर पहाटे 5 वा.च्या सुमारास मॉर्निग वॉकला गेले असताना कासार्डेहून तळेरेच्या दिशेने जाणा-या लेनवर दुचाकीवरून तीन अज्ञातांकडून चाकूचा धाक दाखवून पैशाची मागणी करत प्राणघातक हल्ला केला.
यात श्री. डंबे याच्या नाकावर ठोसा लावत जखमी केले. तर हातातील सोन्याची अंगठी व पैसै हुसकावण्यासाठी पोटात सुरा घुसण्याचा प्रयत्न केला मात्र डंबे यानी प्रतिकार केला तर आरडाओरडा केल्यानतंर दुचाकीवरून आलेले ते तीन इसम सुमारे 32 हजाराचा मोबाईल घेऊन कणकवलीच्या दिशेने पसार झाले.या हल्ल्यात डंबे यांच्या नाकावर जखम झाल्याने रक्तबंबाळ झाले होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत जखमी डंबे याना कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करत प्रथमिक उपचार केले. यानंतर कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल होत माहिती घेऊन अधिक तपास करीत असून पहाटे झालेल्या थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे घबराट निर्माण होत हल्ल्यामुळे महामार्ग पुन्हा एकदा हादरला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–

*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक

*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇

🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग

*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*

भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!