देवसू येथे यांत्रिकीकरणाचा द्वारे भात लावणीचे नियोजन
🎥 KOKAN LIVE BREAKING
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴 सावंतवाडी, दि६जून.:
गट यांत्रिकीकरण अंतर्गत देवसू येथील यशोधरा शेतकरी गट व इतर शेतकऱ्यांना ” श्री” पध्दतीने लावणी तसेच लावणीयंत्राद्वारे भात लावणी करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले असून यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना यांत्रिक लागवडीसाठी रोपे तयार करण्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन यशोधरा शेतकरी गटातील सदस्यांनी कडून करण्यात येईल. यासाठी यशोधरा शेतकरी गटाचे सचिव सुरेंद्र देसाई यांच्या खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावा ९४२३८१९२८० कृषी सहाय्यक नागनाथ साखरे व मंडळ अधिकारी पि. एस्. घाडगे यांनी देवसू येथे यशोदरा शेतकरी गटाची बैठक घेऊन यांत्रिकीकरणाचे महत्त्व पटवून दिले.तसेच इतर गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गटातील सदस्यांना प्रोत्साहन व सर्वाधिक शेती उत्पादन करण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शविली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻💼१ ली ते ७ वी 🧑🏻💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*
*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

