वेंगुर्ला, सावंतवाडी मार्केट इमारतीची पाहणी करून त्यामधील त्रुटी दूर करून दर्जेदार मच्छी मार्केट व्हावे – कुडाळ भाजपची मागणी
*🏀 वेंगुर्ला, सावंतवाडी मार्केट इमारतीची पाहणी करून त्यामधील त्रुटी दूर करून दर्जेदार मच्छी मार्केट व्हावे – कुडाळ भाजपची मागणी..*
*🏀कुडाळ बसस्थानकाची दुरावस्था, नाट्यगृहातील त्रुटी, नदीतील गळका बंधारा, ग्रामपंचायतकालीन गळकी इमारत या सारखी परिस्थिती उद्भवू नये..*
*🏀 भाजपा शहराध्यक्ष राकेश कांदे, महीला अध्यक्ष ममता धुरी, नगरसेविका सौ.प्राजक्ता शिरवलकर ,नगरसेवक निलेश परब, ऍड राजीव कुडाळकर, राकेश नेमळेकर यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांची मागणी…*
*🎥Kokan Live Breaking*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻ब्यूरो न्यूज-कोकण लाईव्ह*
*🔹कुडाळ दि,३ जून*
कुडाळ शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या मच्छिमार्केट इमारत बांधण्यापूर्वी नगरपंचायत येथील सर्व नगरसेवकांनी संबंधित विभागातील प्रशासन यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सोयींनीयुक्त बांधलेले वेंगुरला नगर परिषद आणि सावंतवाडी नगरपालिका यांच्या मच्छीमार्केट इमारतीची पाहणी करून त्याठिकाणी मच्छी विक्रेत्यांची चर्चा करून त्यातील त्रुटी व अडचणी दूर करून दर्जेदार वास्तू बांधावी अशा मागणीचे निवेदन उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांच्याकडे देण्यात आले. यावेळी कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे, महिला शहराध्यक्ष सौ ममता धुरी, नगरसेविका सौ प्राजक्ता शिरवलकर, नगरसेवक निलेश परब, एँड. राजीव कुडाळकर ,शक्ती केंद्रप्रमुख राकेश नेमळेकर ,उपाध्यक्ष सतीश कुडाळकर ,महीला उपाध्यक्ष मुक्ती परब, बिजेन्द्र यादव,योगेश राऊळ, रेवती राणे, रतिकांत खांडेकर ,बाळा कुडाळकर ,श्री गुरव यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते ,यावेळी कुडाळ ग्रामपंचायत कालावधीतील बांधण्यात आलेली गळती लागलेली इमारत ,कुडाळ बस स्थानकाला उद्घाटनापूर्वी भिंतीला पडलेल्या तडे, त्यानंतर खूप आंदोलन करून बांधण्यात आलेली तुटपुंजी प्रवासी शेड ,गेली दोन वर्ष डांबरीकरण न झाल्याने चिखलाचं पाणी साचलेलं साम्राज्य ,त्याचबरोबर कोट्यवधी रुपये खर्चून कुडाळ भंगसाळ नदी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याला लागलेली गळती ,नाट्यगृहातील त्रुटी, आणि शासकीय निधीचा अर्थात जनतेच्या पैशाचा चुराडा, अशी परिस्थिती उद्भवू नये व शासनाच्या निधीचा योग्य विनियोग व्हावा यासाठी कुडाळ शहराच्या भवितव्याच्या दृष्टीने दर्जेदार नाविन्यपूर्ण मच्छिमार्केट निर्माण व्हावे. माजी नगराध्यक्ष श्री ओंकार तेली यांच्या कार्यकाळात कुडाळ शहरातील सेल्फी पॉइंट, सार्व. स्मशानभूमी, केळबाईवाडी स्मशानभूमी त्याचबरोबर गांधी चौक सुशोभीकरण हे नाविन्यपूर्ण काम त्यांनी हाती घेतले होते. अश्या धर्तीवर दर्जेदार कामे व्हावी यासाठी लेखी निवेदन नगरपंचायत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना देण्यात आले हे निवेदन उपनगराध्यक्ष श्री मंदार शिरसाट आणि अधिकारी रचना कोरगावकर मॅडम यांच्या उपस्थितीत देण्यात आले .व चर्चा केली तसेच सदर मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा..*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
====================
*सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, मध्ये “सोने तारण कर्ज योजना ( *८%* ) व्याज दराने सुरू*
*चला तर मग आताच*…
*🏢अधिक माहिती साठी त्वरित खालील शाखेंशी संपर्क साधा..*
*सावंतवाडी प्रधान कार्यालय*
*📱9404925490*
*सावंतवाडी शहर विभाग – पाटेश्वर कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404924269*
*बांदा – राजगुरु कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923360*
*कोलगांव – कोलगांव ग्रा.पं. जवळ, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*📱9404925127*
*आंबोली – आंबोली बाजारपेठ, एस.टी. स्टॅण्डच्या बाजूला, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*📱9404925157*
*कलंबिस्त – सैनिक भुवन, मु. पो. कलंबिस्त, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923245*
*कणकवली – मसुरकर बिल्डींग, बाजारपेठ, कणकवली*
*📱9404923859*
*कणकवली – कनकनगर, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923782*
*कनेडी – कारेकर बिल्डींग, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923733*
*कुडाळ – एस. टी. स्टैंड समोर, सेंट्रल बँकेच्या वर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923554*
*माणगांव – माणगांव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923574*
*कसाल- पोलिस स्टेशन समोर, कसाल बाजारपेठ, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923626*
*मालवण – कट्टा बाजारपेठ, मु.पो. कट्टा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923687*
*मालवण – मामा वरेरकर नाट्यगृहासमोर, मालवण, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404925733*
*पोईप – बाजार पेठ पोईप तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग*
*📱9404925411*
*वेंगुर्ले – गावडेश्वर मंदिरासमोर, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923391*
*होडावडा – होडावडा बाजारपेठ, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923370*
*म्हापण – बाजारपेठ म्हापण, ता.1 वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.*
*📱9404923524*
*शिरगांव – शिरगांव बाजारपेठ, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404924259*
*वैभववाडी – श्रीकृष्ण निवास, लोके बिल्डींग, ता. वैभववा जि. सिंधुदुर्ग.*
*📱9404924077*
_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

