मुंबई साकीनाका येथील बलात्कार आणि हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा, ए सी पी ज्योत्स्ना रासम यांची तपासात गौरवास्पद कामगिरी…
🟥मुंबई साकीनाका येथील बलात्कार आणि हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा, ए सी पी ज्योत्स्ना रासम यांची तपासात गौरवास्पद कामगिरी…
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :किशोर धुरे
🎴मुंबई,०३जुन: मुंबई ला हादरवून सोडणाऱ्या मुंबई मधील साकीनाका येथील बलात्कार करून हत्या करणारा आरोपी मोहन कथवारू चौहान (४५ रा. उत्तरप्रदेश) याला दिंडोशी येथील सत्र न्यायालयाने गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली. अंधेरी येथील डी एन नगर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त ( ए सी पी )सौ. ज्योत्स्ना विलास रासम यांनी व त्यांच्या सहकारी पोलिस यांनी योग्य रीतीने आणि जलद गतीने तपास करून, घटनेला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. ज्योत्स्ना यांची विशेष तपासी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी सहकाऱ्यांच्या साथीने अवघ्या १८ दिवसांत घटनेचा तपास पूर्ण केला व आरोप पत्र दाखल केले. आरोपी मोहन हा गुन्हेगार असल्याचे सिद्ध करणारे पुरावे न्यायालयासमोर सादर केले. आरोपी मोहन ला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने ज्योत्स्ना व सहकारी पोलिसांची मेहनत यशस्वी झाली. ज्योत्स्ना रासम या महिलांवरील अत्याचार विरोधात त्या नेहमी कार्यरत असतात. ज्योत्स्ना रासम या मूळ राजापूर ( जि. रत्नागिरी ) तालुक्यातील पेंडखळे गावच्या रहिवाशी आहेत. त्या १९८९ साली एमपीएसी परीक्षेच्या माध्यमातून पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय ) झाल्या.१९९५ साली त्या मूळ हरकुळ खुर्द येथील मुंबईस्थित असणाऱ्या विलास रासम यांच्याशी विवाहबद्ध झाल्या.
———————————————————–
______________________
🎯 *मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एका महिन्यात*
👉 *नवजीवन लवनोतंम चूर्ण*
🎥 *https://youtu.be/nkGoxBy41sY*
🎯 *विना ऑपरेशन मूळव्याध 💯% बरा होतो*
👨⚕ *मित्रानो,* हि व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे यावर ऑपरेशन करून घेणे हा विलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही कारण ऑपरेशन हा पचन संस्था सुधारण्याचा उपाय नाही.
🤔 *झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे ना !*
👌 *वैशिष्ट्ये-*
▪️ कोणताही दुष्परिणाम नाही
▪️ पहिल्या दिवसापासूनच फरक
▪️ फरक न जाणवल्यास 100% *मनीबॅक गॅरंटी*
😇 *पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट*
👌 *एक महिन्याचा कोर्स फक्त रु. 1999/- मध्ये*
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
🎥 *https://bit.ly/3LPKlPj*
👍🏻 *एकदा अवश्य वापरून पहा*
☎️ *अधिक माहिती व घर पोहोच सेवे* *साठी आत्ताच कॉल करा*
9145229999 / 9145339999
👍 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🎯 *मुतखडा साठी*
*स्मॅश स्टोन*
*(औषधाचे रिझल्ट बघा)*
*https://bit.ly/3sh8qr2*
🎯 *सांधेदुखी साठी*
*वेदना हर ऑईल व चुर्ण*
*https://youtu.be/qdwCwLPOqU8*
🎯 *शुगर साठी नवजीवन शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
*_______________________*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_