🟥 एसटीचा अमृतमहोत्सवी वर्धापन दिन कसाल बसस्थानकात उत्साहात साजरा
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०१ :-* महाराष्ट्राची लोकवाहिनी एसटीचा अमृतमहोत्सवी वर्धापन दिन कसाल बस स्थानकात उत्साहात साजरा करण्यात आला.1 जुन हा एसटीचा वर्धापन दिन असून यावर्षी एसटी महामंडळाने 75 व्या वर्षात पदार्पण केले त्यानिमित्त कसाल बसस्थानकात विशेष कार्यक्रम करण्यात आला. माजी पंचायत समिती सदस्य राजन परब यांच्या हस्ते उद्घाटन झाले या वेळी वाहतूक नियंत्रक महेश तावडे यांच्या हस्ते सर्व प्रवाशांना पेढ्याचे वाटप करण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार रवी गावडे, पत्रकार सुनील आचरेकर, अरुण राणे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली उपस्थितांचे आभार वाहतूक नियंत्रक महेश तावडे यांनी मानले यावेळी उत्तम कदम, शिवाजी दूरकर ,बाळा मर्तल नंदू परब, विजय सावंत व अन्य प्रवासी वर्ग उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*😊खुशखबर! खुशखबर! खुशखबर!😊*
*▪️Admission Open !! Admisision Open !! 2022-23 (STD 6 to 9 & XI Sci.)▪️*
🏢 “ An Award Winning School ”👮🏻♂️👮🏻♀️
“Government Recognised Residential English Medium School”
Integrated Aprroach to Education for Overall Development of Student Emphasis On Physical Fitness, Knowledge Enhancement & Character Development for Imbibing Leadership Values.
*📖🖊️महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इ्छिणाऱ्यां पालकांसाठी खुशखबर!*
Sindhudurg District Ex Servicemen Association, Sawantwadi 🛣️ *संचलित सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग या इंग्रजी माध्यमाच्या निवासी 🏬शाळेत इ.६वी च्या वर्गासाठी एकूण ४५जागा व इ.७वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.*
यासाठी ची प्रवेश परीक्षा खालील दिवशी घेण्यात येणार आहे.
*▪️दिनांक-* २९ मे व ०५ जून २०२२
*▪️ठिकाण-* सिंधुदुर्ग सैनिक स्कूल,आंबोली
*⏰वेळ -* सकाळी ठीक ११वा.
*🔴आमची वैशिष्ट्ये🔴*
*👉🏻आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण*
👉🏻सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर,भव्य क्रिडांगण
*👉🏻आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष ,ग्रंथालय🏠*
*👉🏻उच्चशिक्षित अनुभवी 👨🏻🎓👩🏻🎓शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण🖥️📚📖
*👉🏻निवासी वैद्यकीय अधिकारी सुविधा🏘️🏨*
👮🏻♂️👮🏻♀️NCC Junior Division👮🏻♂️👮🏻♀️
*🔖करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन*
🔴प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी अथवा अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*▪️दीपक राऊळ:📱* 9423304518
*▪️राजेंद्र गावडे:📱* 9403366229
*▪️संतोष गावडे:📱* 9423250065
*अथवा*
www.sindhudurgsainikschool.com या वेबसाईटला visit करा.
*👉दि. २९ मे व ०५ जून रोजी परिक्षेला उपस्थित राहणे शक्य नसलेल्या पण प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग सैनिक स्कुल, आंबोली येथे येऊन प्रवेश परीक्षा दयावी लागेल…धन्यवाद !!!*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

