कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडीचे माजी पंचायत समिती सदस्य,केसरी गावचे माजी सरपंच व शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राघोजी सावंत यांचा वाढदिवस साजरा..

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०१ :-* माजी पंचायत समिती सदस्य,केसरी गावचे माजी सरपंच व शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राघोजी सावंत यांचा वाढदिवस आज आमदार केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची उपस्थिती साजरा करण्यात आला,यावेळी तळागाळातील शिवसैनिकांनी राघोजी सावंत यांना शुभेच्छा दिल्या.

केसरी गावचा कायापालट करून पंचवीस वर्षे, केसरी गावावर एक हाती सत्ता राखून सरपंच पद भूषवणारे ,तद्नंतर सावंतवाडी पंचायत समिती वर सदस्य म्हणून निवड झालेले व सध्या शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख असलेले राघोजी सावंत यांचा वाढदिवस आज माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला.

यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, आमदार केसरकर यांच्या सुविद्य पत्नी माजी नगराध्यक्षा सौ पल्लवी केसरकर,उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, गुणाजी गावडे, प्रकाश बिद्रे,गजा नाटेकर,सदा कदम, गुंडू जाधव,राजू सावंत, सुरेंद्र बांदेकर,बाळा शिरसाट,महादेव राऊळ,शिल्पा मेस्त्री, विश्वास घाग,आदीकार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

*😊खुशखबर! खुशखबर! खुशखबर!😊*

 

*▪️Admission Open !! Admisision Open !! 2022-23 (STD 6 to 9 & XI Sci.)▪️*

🏢 “ An Award Winning School ”👮🏻‍♂️👮🏻‍♀️

“Government Recognised Residential English Medium School”

Integrated Aprroach to Education for Overall Development of Student Emphasis On Physical Fitness, Knowledge Enhancement & Character Development for Imbibing Leadership Values.

*📖🖊️महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इ्छिणाऱ्यां पालकांसाठी खुशखबर!*

Sindhudurg District Ex Servicemen Association, Sawantwadi 🛣️ *संचलित सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग या इंग्रजी माध्यमाच्या निवासी 🏬शाळेत इ.६वी च्या वर्गासाठी एकूण ४५जागा व इ.७वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.*

यासाठी ची प्रवेश परीक्षा खालील दिवशी घेण्यात येणार आहे.

 

*▪️दिनांक-* २९ मे व ०५ जून २०२२

*▪️ठिकाण-* सिंधुदुर्ग सैनिक स्कूल,आंबोली

 

*⏰वेळ -* सकाळी ठीक ११वा.

 

*🔴आमची वैशिष्ट्ये🔴*

 

*👉🏻आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण*

 

👉🏻सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर,भव्य क्रिडांगण

 

*👉🏻आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष ,ग्रंथालय🏠*

 

*👉🏻उच्चशिक्षित अनुभवी 👨🏻‍🎓👩🏻‍🎓शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण🖥️📚📖

 

*👉🏻निवासी वैद्यकीय अधिकारी सुविधा🏘️🏨*

 

👮🏻‍♂️👮🏻‍♀️NCC Junior Division👮🏻‍♂️👮🏻‍♀️

 

*🔖करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन*

 

🔴प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी अथवा अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा..

👇🏻👇🏻👇🏻👇🏻

 

*▪️दीपक राऊळ:📱* 9423304518

 

*▪️राजेंद्र गावडे:📱* 9403366229

 

*▪️संतोष गावडे:📱* 9423250065

 

*अथवा*

www.sindhudurgsainikschool.com या वेबसाईटला visit करा.

 

*👉दि. २९ मे व ०५ जून रोजी परिक्षेला उपस्थित राहणे शक्य नसलेल्या पण प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग सैनिक स्कुल, आंबोली येथे येऊन प्रवेश परीक्षा दयावी लागेल…धन्यवाद !!!*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!