कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

नांदगाव तिठा येथील रस्ता खुला होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण

🟥 नांदगाव तिठा येथील रस्ता खुला होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴 सिंधुदुर्ग,२५मे: नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रस्ता खुला होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण करण्याचा निर्धार नांदगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी केला असून आज सकाळी १० पासून कणकवली प्रांत कार्यालयासमोर हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
नांदगाव तिठा येथील एका बाजूच्या सर्विस रस्त्यासाठी नलावडे घर परिसर भुसंपादन आवश्यक आहे. संबंधित वाढीव जमिनीचा मोबदला निवाडा नोटीस नलावडे कुटुंबीयांना देण्यात आलेली आहे. तसेच त्यांच्या घरासमोरील शेडचा मोबदला देण्यासाठी निवाडा तयार करुन महामार्ग प्राधिकरणकडे मंजुरी साठी पाठवण्यात आलेला आहे. तरीही नलावडे कुटुंबीय सहकार्य करत नसल्याचा आरोप नांदगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केला आहे.

———————————————

*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*

सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃

 

*_👔रोवस्त्रा🥼_*

*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!

*_🥻राऊत आणि कंपनी👗_*

*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!

*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४

———————————————————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!