जिल्हा कृषी अधिक्षक एस.एन.म्हेत्रे यांचा सत्कार
*🟥 जिल्हा कृषी अधिक्षक एस.एन.म्हेत्रे यांचा सत्कार..*
_*🎥 Kokan Live Braking News*_
*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ला, दि-२३ :-* एम.के.कॉयर फाऊंडेशनच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिक्षक एस.एन.म्हेत्रे यांचा राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिला काथ्या औद्योगिक संस्था येथे हा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधीक्षक एस.एन.म्हेत्रे यांनी गेल्या तीन वर्षात कृषी अधिक्षक म्हणून आणि जिल्हापरिषदेमध्येही फार चांगले काम केले आहे. त्यांच्या कारकीर्दीमध्ये यांत्रिकीकरण, फलोद्यान तसेच प्रक्रिया उद्योग यांसारख्या योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या. त्याचा फायदा सर्वसामान्य, शेतकरी, सहकारी संस्था, उद्योजक यांना झाला आहे. गरीब शेतक-यांना जास्तीत जास्त फायदा होईल, असे त्यांनी काम केले. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कर्तव्यदक्ष अधिका-यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याला आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कृषीभूषण एम.के.गावडे यांनी केले. यावेळी कृषी उपसंचालक थुटे, आत्माचे कृषी उपसंचालक दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे, महिला काथ्या औद्योगिक संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, तालुका कृषि अधिकारी हर्षा गुंड, विविध संस्थांचे पदाधिकारी, सहकारी संस्था प्रतिनिधी, उद्योजक शेतकरी आदी उपस्थित होते.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*
🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
💁♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌
📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*
🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*
✅ *एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU
☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999
🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj
🧑🏻🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*
🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

