🟥 साटेली-भेडशी झरेबांबर सीमेवर दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात..
🟥 रस्त्यावर पडलेल्या खडी मुळे गाडीचा ताबा सुटून गाडी स्लीप होऊन अपघात..
🟥 याच ठिकाणी काल रात्री व आज सकाळी झाला होता दुचाकीचा अपघात..
🟥 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त..
🎥 Kokan Live Braking News
✍ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२० :- आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास साटेली-भेडशी – झरेबांबर सीमेवर दोन चारचाकी वाहनांचा आपापसात धडकून अपघात झाला. यात जीए04E5436 ही गाडी साटेली – भेडशी हून दोडामार्गच्या दिशेने जात होती तर जीए 07L2389 ही गाडी दोडामार्ग हून साटेली – भेडशी च्या दिशेने जात होती. यांचा साटेली-भेडशी व झरेबांबर सीमेवर एकमेकास धडक देत अपघात झाला. यात काही जण जखमी झालेत. त्यांना दोडामार्ग तालुका आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. तर दोन्ही गाडींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
हा अपघात सार्वजनीक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणा मुळे झाला आहे. गेल्या दोन दिवसां पूर्वी या रस्त्यावर असलेल्या वळणार खडी वाहतूक करणारऱ्या डंपर मधून खडी पडली होती. या खडीवर एक गाडी स्लीप होवून त्या गाडीचा ताबा सुटून त्या गाडीने दुसऱ्या गाडीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे.याच ठिकाणी काल संध्याकाळपासून दोन अपघात झाले आहेत.मात्र देव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघाता नंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.
मात्र अपघातानंतर स्थानीक नागरिकांकडून रस्त्यावर पडलेली खडी साफ करण्यात आली.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा कुडाळ*
*येथे “ग्रामीण करियर एजंट” नेमणे आहेत..!!!*
=======================
*वेतन मासिक ₹5000 + कमिशन + बोनस*
*शिवाय ग्रॅच्युटी, मेडिकल कव्हर, ग्रुप इन्शुरन्स अधिक भत्ते लागू*
=======================
*पात्रता-*
*कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यातील कोणत्याही ग्रामीण भागातील रहिवासी*
*शैक्षणिक अर्हता-*
*12 वी पास / पदवीधर*
=======================
*वयोमर्यादा-*
*खुला- 18 ते 35 वर्ष.*
*मागासवर्गीय-18 ते 40 वर्ष.*
=======================
*अर्ज करण्याची शेवटची तारीख*
*15/05/2022*
*लेखी परीक्षा व मुलाखत -*
*22/05/2022*
*ठिकाण -*
*कुडाळ LIC कार्यालय*
=======================
*वरील पात्रता धारक गरजू उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा.. (जागा मर्यादित.)*
=======================
*उमेश गावडे*
*विकास अधिकारी,*
*भारतीय आयुर्विमा महामंडळ*
*मो. नंबर- 9421082622*
*💁♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*
💁♂️ *आपले Application आमच्याकडे आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

