🟥 मठ-बोवलेकरवाडी, आडेली-खुटवळवाडी ते कांबळेवीर बाजारपेठ या भागातील रस्त्यांवर पडलेले खड्ड्यांची पावसाळ्यापूर्वी लवकरात लवकर डागडुजी करा ..
🟥 भाजपा च्या शिष्टमंडळाचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन..
🎥 Kokan Live Braking News
✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वेंगुर्ला, दि-१९-: वेंगुर्ला-बेळगाव राज्य मार्ग १८० मधील वेंगुर्ला तालुक्यातील मठ-बोवलेकरवाडी, आडेली-खुटवळवाडी ते कांबळेवीर बाजारपेठ या भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. तसेच हे खड्डे वाचविण्याच्या नादात रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहेत.
गेल्यावर्षी ह्या ठिकाणचे खड्डे बुजवीले होते, परंतु ठेकेदाराच्या निकृष्ठ कामामुळे पुन्हा एकदा त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकी व तिनचाकी वाहनधारकांना तर तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वी लवकरात लवकर या रस्त्याची डागडुजी करुन रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अन्यथा भाजपाच्यावतीने स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन खड्डे पडलेल्या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात येईल असा इशारा भाजपा शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागास दिला.
यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, महिला मोर्चा अध्यक्षा स्मिता दामले, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, माजी नगराध्यक्षा डॉ. पुजा कर्पे, माजी नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर, महिला मोर्चाच्या वृंदा गवडंळकर व रसीका मठकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व समिर नाईक, तालुका कार्यकारिणी सदस्य रविंद्र शिरसाठ, बुथप्रमुख शेखर काणेकर, ओंकार चव्हाण, शक्ती केंद्र प्रमुख संतोष शेटकर इत्यादी उपस्थित होते.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*😊खुशखबर! खुशखबर! खुशखबर!😊*
▪️ गुंतवणुकीची सुवर्णसंधी ▪️
*⚫व्यवसाय वाढीसाठी गुंतवणूकदार 💵💴पाहिजेत🧑🏻💼👩🏻💼 लहान-मोठे सर्व प्रकारचे गुंतवणूकदार आमंत्रित*
🏠आमच्याकडे गुंतवणूक करा आणि दर महा योग्य मोबदला💵🎊🎉 मिळवा..
*किंवा*
एक वर्षानंतर भरगोस परतावा मिळवा..
सर्व व्यवहार कायदेशीर अँग्रिमेंटने होतील.
*Contact :-* Hindustan Capital Securities
Shope no.4,- 1Floor, Aditya Busines Center Building, Gandhi Chouk, Sawantwadi.
Mob: *9403367839 / 7083369430*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

