कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 माजगाव येथील श्री महादेवाचा वर्धापनदिन २० मे रोजी

🎥 Kokan Live Braking News

✍ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-१९ :- माजगाव येथील श्री महादेवाचा वर्धापनदिन शुक्रवारी २० मे रोजी साजरा होणार आहे.त्या निमित्त मंदिरात धार्मिक विधी संपन्न होणार आहे.तरी भाविकांनी वर्धापन दिना निमित्त देवदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजगाव देवस्थानचे अध्यक्ष आनंद सावंत व सचिव विजय माधव यांनी केले आहे. तसेच श्री महादेव मंदिराचे नुतनिकरण सुरु असुन भविकांनी देणगी स्वरूपात मदत करावी असे आवाहन माजगाव देवस्थान कमिटी तर्फे करण्यात आले आहे.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

*🏝️ माधवबाग🩺*

 

👉🏻अँन्जिओग्राफी,अँन्जिओप्लास्टी, बायपास सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या, तसेच मधुमेह, अतिरक्तदाब, – दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सूज अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी….

 

*💉आरोग्य तपासणी शिबिर🩺*

 

*📆 दि.* १३, १४,१५,१६,१७मे २०२२

 

*🕙वेळ :-* सकाळी.१० ते सायं.०६

 

हृदयरोग, ब्लॉकेजेस, मधुमेह, स्ट्रेस रक्तदाब, लठ्ठपणा, कोलस्ट्रेरॉल तपासणी अंतर्गत हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी (TMT TEST) हृदयाची व्यायाम कार्यक्षमता तपासणी, ई. सी. जी, रँडम शुगर याशिवाय तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन दिले जाईल

 

*वरील सर्व तपासण्या-* *~१५००~ फक्त 199/- मध्ये*

 

🏝️माधवबाग नाव नोंदणीसाठी

 

*📱संपर्क:*

 

*कणकवली -*📱9373183888

*कुडाळ-📱* 9011328581

 

*सावंतवाडी-*📱7774028185

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!