कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली सरपंच बाळा पालेकर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

*🟥 आंबोली सरपंच बाळा पालेकर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन*

*🟥 पालेकर यांच्या अकाली निधनाने आंबोली गावावर शोककळा- भाजपने केला शोक व्यक्त*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी, दि.:१५ मे*
माजी पंचायत समिती सदस्य कथा आंबोली गावचे विद्यमान सरपंच बाळा पालेकर यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
ते गेले अनेक वर्ष आंबोली ग्रामपंचायत वर सदस्य, सरपंच म्हणून काम पाहत होते ,त्यांच्या अकाली निधनाने शोक व्यक्त केला जात आहे.ते भाजपचे आंबोली मंडळ अध्यक्ष होते.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा कुडाळ*
*येथे “ग्रामीण करियर एजंट” नेमणे आहेत..!!!*
=======================
*वेतन मासिक ₹5000 + कमिशन + बोनस*

*शिवाय ग्रॅच्युटी, मेडिकल कव्हर, ग्रुप इन्शुरन्स अधिक भत्ते लागू*
=======================

*पात्रता-*
*कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यातील कोणत्याही ग्रामीण भागातील रहिवासी*

*शैक्षणिक अर्हता-*
*12 वी पास / पदवीधर*
=======================
*वयोमर्यादा-*
*खुला- 18 ते 35 वर्ष.*
*मागासवर्गीय-18 ते 40 वर्ष.*
=======================
*अर्ज करण्याची शेवटची तारीख*
*15/05/2022*

*लेखी परीक्षा व मुलाखत -*
*22/05/2022*
*ठिकाण -*
*कुडाळ LIC कार्यालय*
=======================
*वरील पात्रता धारक गरजू उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा.. (जागा मर्यादित.)*
=======================
*उमेश गावडे*
*विकास अधिकारी,*
*भारतीय आयुर्विमा महामंडळ*
*मो. नंबर- 9421082622*

*💁‍♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*

💁‍♂️ *आपले Application आमच्याकडे आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!