मुंबईहून निघालेल्या कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

🟥मुंबईहून निघालेल्या कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

🟥कोकण कन्या एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विलंबाच्या त्रासाचा करावा लागणार सामना

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,१५ मे: मुंबईहून रात्री निघालेली कोकणकन्या एक्स्प्रेस गोव्यातील मडगांव रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४५ वाजताच्या सुमारास पोहोचते. मात्र दोनपेक्षा अधिक तासांपासून रखडलेली ही गाडी आता कधी पोहोचणार, हे अद्याप अस्पष्ट आहे.
रविवारी सकाळच्या सुमारास हा बिघाड झाला आहे. त्यामुळं कोकण कन्या एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विलंबाच्या त्रासाचा सामना करावा लागणार आहे. मुंबईहून निघालेल्या कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएमटी) शनिवारी रात्री निघालेली कोकण कन्या गोव्यापासून जवळपास अडीचशे किलोमीटर अंतरावर बंद पडली.
इंजिनमध्ये नेमका काय बिघाड झाला आहे, हेही अजून स्पष्ट झालेलं नाही. ही सेवा किती वाजेपर्यंत दुरुस्त होईल, याविषयी अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यानंतर कोकण रेल्वेवर वाहतुकीचा खोळंबा झाला. परिणामी विलवडे रेल्वे स्थानकात कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये थांबली आहे. सकाळच्या वेळेस जवळपास दोन तासांपासून कोकण रेल्वेची सेवा कोलमडली आहे.
कोकण कन्या एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून शनिवारी रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी सुटते. पहाटे ०५:३० वाजताच्या सुमारास रत्नागिरी सोडल्यानंतर विलवडे रेल्वे स्थानकाच्या दिशेने कोकणकन्याचा प्रवास सुरु होते. मात्र त्याच वेळी गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचं समोर आलं अ त्यानंतर विलवडे रेल्वे स्थानकातच कोकणकन्या दोन ता थांबून आहे.

———————————————

*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*

सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃

 

*_👔रोवस्त्रा🥼_*

*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!

*_🥻राऊत आणि कंपनी👗_*

*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!

*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४

———————————————————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!