कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 ब्रेन डेव्हलमेंट ,टॅलेंट सर्च परीक्षेत बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश..

🎥 Kokan Live Braking News

✍ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-१४ :- चालूवर्षी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ब्रेन डेव्हलपमेंट व सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत बांदा नं .१केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत सहभागी होऊन सुयश प्राप्त केले.
ब्रेन डेव्हलमेंट या परीक्षेत इयत्ता पहिलीतून समर्थ सागर पाटील याने सुवर्ण पदक ,सिध्दी सुभाष प्रभू शिरोडकर हिला रौप्य तर आयुष रमेश पवार,रूही रामनाथ येडवे,विहान अरुण गवस व नाजुका आसिफ खान या विद्यार्थ्यांनी कास्य पदक मिळवले .
इयत्ता दुसरीतून दुर्वा दत्ताराम नाटेकर हिने सुवर्ण तर काव्या सूर्यकांत चव्हाण हिने कास्य पदक मिळवले.
संदेश सावंत युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत इयत्ता चौथी मधून श्रद्धा नारायण आकेरकर व युवराज मिलिंद नाईक यांनी कास्य पदक तर इयत्ता सहावी मधून अमोघ राजेश वालावलकर याने कास्य पदक मिळवले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्रीकांत आजगांवकर ,वर्गशिक्षका शुभेच्छा सावंत , रंगनाथ परब, वंदना शितोळे, रसिका मालवणकर ,शितल गवस , जागृती धुरी,लुईजा गोन्सलवीस ,उर्मिला मोर्ये,रंगनाथ परब,सरोज नाईक ,जे.डी.पाटील ,प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर,सरपंच अक्रम खान व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

दैनंदिन गरम 🌊💧

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

9422436090/9403144090

*श्री.शरद सावंत*

9422436775

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!