बिहारमध्ये प्रचार करत असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कोरोना पॉझिटिव्ह..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : नवी दिल्ली
🎴नवी दिल्ली,दि.२९: देशातील कोरोनाचं सावट अजूनही कमी झालेलं नाही. दररोज नवीन रुग्ण आढळून येत असून, बिहारमध्ये प्रचारात व्यस्त असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं आहे. स्मृती इराणी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना टेस्ट करून घेण्याचं आवाहनही इराणी यांनी केलं आहे.
गेल्या आठवड्यात स्मृती इराणी बिहारच्या प्रचाराच्या रणधुमाळीत व्यस्त होत्या. दहापेक्षा अधिक प्रचारसभांना त्यांनी संबोधित केलं होतं. दरम्यान, त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. “असं कधी कधीच होत की, जेव्हा काही सांगायचं असेल तर मला शब्द शोधावे लागतात. त्यामुळे साधारण हे साधारणच ठेवते. मला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. जे लोक माझ्या संपर्कात आलेले आहेत, त्यांना विनंती आहे, स्वतःची कोरोना चाचणी आवश्य करून घ्यावी,” असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
ऐन कोरोना संकट काळातच बिहार विधानसभेच्या निवडणुका होत आहे. निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असतानाच स्मृती इराणी यांचा कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं. स्मृती इराणी यांनी मंगळवारीच गोपालगंज येथील प्रचार सभेला संबोधित केलं होतं. त्याचबरोबर तीन चार दिवसांपूर्वी बरौली, मुंगेर आणि बिक्रम विधानसभा मतदार संघातील प्रचार सभांनाही त्या उपस्थित होत्या.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

