कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🟥 सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय 14 व 15 रोजीही सुरू..

🎥 Kokan Live Braking News

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१३ :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणारे विविध पुरस्काराबाबतचे अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 15 मे आहे. हे अर्ज स्वीकारण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग हे सुट्टीच्या दिवशी 14 व 15 मे रोजी कार्यालय कार्यालयीन वेळेत सुरू राहणार असल्याचे दीपक घाटे ,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ,सिंधुदुर्ग यांनी कळवले आहे.

 

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

 

 

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

 

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

 

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

 

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

 

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

 

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

 

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

 

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

 

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

 

दैनंदिन गरम 🌊💧

 

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त

पार्किंग🚗🛵🏍️

 

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

 

9422436090/9403144090

 

*श्री.शरद सावंत*

 

9422436775

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!