कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 जल्लोष 2022 अंतर्गत बोट वल्हवण्याची स्पर्धा संपन्न..

🎥 Kokan Live Braking News

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१३ :- मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्‍सव जल्‍लोष 2022 अंतर्गत दांडी समु्द्रकिनारी गुरुवार दि. 12 मे 2022 रोजी नौकानयन स्‍पर्धा अंतर्गत 18 फुट फायबर बोट व्‍हलवण्‍याची स्‍पर्धा घेण्‍यात आली. पर्यटक व स्‍थानिक मच्छिमारांनी नौकानयन स्‍पर्धेचा थरार अनुभवला. स्‍पर्धेच्‍या निमित्‍ताने मच्छिमारांनी आपले नौकानयन कौशल्‍य आणि ताकद पणाला लावून सर्वांचीच वाहवा मिळवली. या स्‍पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक एस.एस. ओटवणेकर यांच्‍या हस्‍ते झाले. नौकानयन स्‍पर्धेत एकुण पाच संघ सहभागी झाले होते. प्रत्‍येक संघात 3 स्‍पर्धकांचा समावेश होता.

 

 

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*

*📱संपर्क : +919423958828*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!