कोलगाव सोसायटीच्या चेअरमन पदी विरेंद्र देऊ धुरी तर व्हाईस चेअरमनपदी थॉमस डिसोजा यांची बिनविरोध निवड…
*🟥कोलगाव सोसायटीच्या चेअरमन पदी विरेंद्र देऊ धुरी तर व्हाईस चेअरमनपदी थॉमस डिसोजा यांची बिनविरोध निवड…*
*🟥चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे जि. प. सदस्य मायकल डिसोजा व जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी केले अभिनंदन*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो चीफ: विशाल पित्रे*
*🎴 सावंतवाडी, दि.:१२ मे*
कोलगाव सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपाचे वीरेंद्र देऊ धुरी तर व्हाईस चेअरमनपदी शिवसेनेचे थॉमस फ्रान्सिस डिसोजा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालकांच्या खास बैठकीत एकमताने ही निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून श्रीम यादव उपस्थित होत्या. या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध करण्यात आली होती. यात भाजपाचे आठ संचालक तर शिवसेनेचे पाच संचालक आहेत. त्यानंतर आज ही निवड करण्यात आली.
यावेळी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक जयानंद प्रभाकर म्हापसेकर, लक्ष्मण मधुकर राऊळ, प्रभाकर रघुनाथ राऊळ, रवींद्रनाथ बाबाजी राऊळ, महेश रमेश सारंग, सलमा बेगमशफी अहमद शेख, धाकू बाबू पाटील, बाबुराव गोविंद चव्हाण, मेघश्याम बाळकृष्ण काजरेकर, पुंडलिक सहदेव राऊळ, शुभांगी शिवराम घोगळे उपस्थित होते.
यावेळी सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, माजी चेअरमन चंदन धुरी, माजी सरपंच संदीप हळदणकर,ग्रा. पं. सदस्य शिवदत्त घोगळे,बळवंत कुडतरकर, माजी उपसरपंच पप्पू ठिकार, सुरेश दळवी, सोसायटीचे सचिव रामा म्हैसकर आदीनी अभिनंदन केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_