कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

संस्थानचे युवराज लखम राजे  सहकुटुंब माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या भेटीला

*🟥 संस्थानचे युवराज लखम राजे  सहकुटुंब माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या भेटीला

*🟥 पक्षवाढीसाठी एकत्रित काम करू असे केले कार्यकर्त्यांना आवाहन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी, दि.:११ मे*
: भाजपचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,भाजप प्रवेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलेले सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखम राजे सावंत-भोसले यांनी . आज त माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या निवासस्थानी भेट दिली.व आपण सर्व मिळून पक्षसंघटना वाढीसाठी प्रयत्न करु असे सांगितले यावेळी अन्य कार्यकर्त्यांशीही चर्चा केली.
यावेळी त्यांच्या समवेत राणी सरकार शुभदा देवी भोसले,पत्नी श्रध्दा देवी भोसले उपस्थित होते.
याप्रसंगी माजी नगरसेवक मनोज नाईक, दिपाली भालेकर, आनंद नेवगी, राजू बेग, बंटी पुरोहित, दीनानाथ नाईक, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————

🕉️ *||श्री||*
‼️ *आरोग्यम् धनसंपदा* ‼️
*🛐 आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी …..!
*🏬अँक्यू नेचर क्युअर पर्वरी – गोवा संचलीत…*
*‼️नँचरोपँथी व योगउपचार केंद्र‼️*
_जीवनरक्षा हॉस्पिटल मांजगाव,सावंतवाडी_
*💫तळहात / तळपाय, चेहरा ,जीभ ,नाडी ,राशी नुसार आजाराचे मुळ कारण शोधून उपचार वआहर मार्गदर्शन*
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!* 🌴
♨ *आहार हेच तुमचे औषध…!* 🥣
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.🏃‍♂️🧎‍♂️
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटाचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
💥 *सांध्याचे आजार* :-
गुडघा, टाच दुखी,शोल्डर पेन ,वाताचे आजार ,संधिवात/ आमवात
💥 *मणक्याचे विकार*
मान, पाठ ,कंबरदुखी ,सायटिका, स्पॉन्डिलाइटिस.
💥 *शारीरिक /मानसिक विकार:-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी ,मायग्रेन (अर्धशिशी )झोप न येणे.
💥 *पोटाचे आजार* : –
अपचन ,बद्धकोष्ठता, आम्लपित्त ,पोटदुखी, मुळव्याध ,कावीळ.
💥 *लहान मुलांचे आजार* :-
दमा ,ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे,स्मरणशक्ती वाढविणे
*💥स्त्रियांचे विकार /आजार* :-
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार , हार्मोन इन बॅलन्स ,रक्त कमी होणे ,शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध सुविधा मार्गदर्शन-*
☑योग /प्राणायाम🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

👭 *कौटुंबिक वैयक्तिक मार्गदर्शन* —-
❇️ तणावमुक्त राहण्यासाठी
❇️ आत्मविश्वास वाढवणे
❇️ कामात प्रगती साधने
❇️ नातेसबंध जपणे
❇️ लहान मुलांच्या शारीरिक/ मानसिक समस्या
❇️ ऐकाचवेळीअनेक आजारावर मात करणे
❇️ निरोगी आनंदी जीवन जगणे

*टीप* :-
*नाव नोंदणी मेसेज पाढवून करणे अनिवार्य आहे.*
☎️ *मो.नं.-9404112034,/9403827261*
➖➖➖➖💯➖➖➖➖

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!