कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

गोव्यातील नामांकित खाजगी कंपन्यांच्या वतीने चंदगड व आजरा तालुक्यातील तरुणांसाठी मंगळवार दि.१० मे रोजी भव्य मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन

*🟥गोव्यातील नामांकित खाजगी कंपन्यांच्या वतीने चंदगड व आजरा तालुक्यातील तरुणांसाठी मंगळवार दि.१० मे रोजी भव्य मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि.:८ मे*
गोव्यातील नामांकित खासगी कंपन्याच्या वतीने चंदगड व आजरा तालुक्यातील तरुणांसाठी मंगळवार दिनांक १० रोजी भव्य मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये तरुणांना तात्काळ नेमणूक पत्र देण्यात येणार आहे.
गोव्यातील नामांकित कंपन्यात चंदगड व आजरा तालुक्यातील ग्रामीण भागातील युवक व युवतीना रोजगार मिळवून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दहावी, बारावी, आयटीआय, पदवी धारक मुले व मुली यांनी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हॉटेल राजवीर प्लाझा, कॉलेज रोड, हिरो शोरूमच्या वर, चंदगड, जि. कोल्हापूर येथे उपस्थित राहावे. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी दोन प्रतीत बायोडाटा घेऊन येणे आवश्यक आहे. याठिकाणी कंपनीचे अधिकारी प्रत्यक्ष जाग्यावर येऊन मुलाखतीतून उमेदवारची निवड करणार आहेत.
अधिक माहितीसाठी कृष्णा सावंत 8263866234, राहुल 8888430143, राजेश 7709151121, निलेश मोरजकर ९७६३७१७७९० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

दैनंदिन गरम 🌊💧

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

📱9422436090
📱9403144090

*श्री.शरद सावंत*

9422436775

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!