सुरक्षा रक्षकांच्या गटबाजीला कंटाळून महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीच्या अध्यक्ष व सभासद पदाचा राजीनामा
*🟥सुरक्षा रक्षकांच्या गटबाजीला कंटाळून महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीच्या अध्यक्ष व सभासद पदाचा राजीनामा* .
*🟥माझ्या सोबत सिंधुदूर्ग मधील ९०% सुरक्षा रक्षक असल्याने आरोग्य विभागातील पर्यवेक्षक नियुक्ती शासन निर्णया नुसार होण्यावर ठाम .- विजय गुरव*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 सुनील आचरेकर :*
*🎴 कुडाळ, दि.:८ मे*
आरोग्य विभाग सिंधुदूर्ग मध्ये जिल्हा रुग्णालय ओरोस व उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी व उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे सुरक्षा रक्षक पर्यवेक्षक मागणी करण्यात आलेली असुन मागणी दरम्यान जिल्हा आरोग्य विभागातील पाच दहा सुरक्षा रक्षकांचे म्हणनं अस आहे कि, आरोग्य विभागातील सुरक्षा रक्षकांला पर्यवेक्षक पदी नियुक्ती द्यावी.तर ९०% सुरक्षा रक्षकांचे म्हणं आहे .सुरक्षा रक्षक मंडळा तर्फे नियुक्ती झालेल्या सर्वच आस्थापनांनातील सुरक्षा रक्षक हे मंडळाचे सुरक्षा रक्षक आहेत .त्यामुळे शासन निर्णयानुसारच पर्यवेक्षक नियुक्ती व्हावी.
या कारणाने सुरक्षा रक्षक एकता समिती मध्ये दोन गट झाल्याने मी अध्यक्ष व सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.
पर्यवेक्षक नियुक्ती ही शासन निर्णाया नुसार होण्यासाठी व जेष्ठ सुरक्षा रक्षकांना न्याय मिळून देण्यासाठी सर्वोत्व परी प्रयत्न करेण प्रसंगी न्यायालयीन लढाई लढेन.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*🔴आमची वैशिष्टे:🔴*
■ वॉटर प्युरिफायर🫧🌊
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम 🌊💧
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️
*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
📱9422436090
📱9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

