गेळे येथे ८ मे२०२२ रोजी श्री देव रवळनाथ मुखवटा संप्रोक्षण विधी चे आयोजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सावंतवाडी, दि६मे.:*
गेळे येथे दिनांक८ मे २०२२रोजी श्री देव रवळनाथ उत्सव मूर्ती संप्रोक्षण विधी आयोजित करण्यात आला असून श्री देव रवळनाथ पंचायतन मंदिर गेळे येथे सकाळी ८ वाजून 30 मिनिटांनी देवतांना नारळ ठेवून सांगणे देणे यानंतर गणपती पूजन, पुण्याहवाचन नांदीश्राद्ध, आचार्य वर्ण श्री देव रवळनाथ मुखवटा संप्रोक्षण विधी बलिदान, पूर्णहुती, ब्राह्मण संभावना महानैवेद्य, महाआरती, देवतांना गाराने दुपारी दोन वाजता महाप्रसाद संध्याकाळी सात वाजता भजने रात्री दहा वाजता महान पौराणिक नाट्यप्रयोग स्थानिक कलाकार सादर करणार असून सर्व भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन रवळनाथ पंचायतन देवस्थान मानकरी व समस्त गेळे ग्रामस्थांनी केले आहे. दिनांक 10 मे रोजी डुरेवाडी येथील शिवप्रेरणा मित्र मंडळ यांची त्रैवार्षिक सत्यनारायण महापूजा सकाळी दहा वाजता होणार असून संध्याकाळी सात वाजता आंबोली व गेळे गावातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार समारंभ या मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच रात्री दहा वाजता कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचा नाट्य प्रयोग होणार आहे. याचादेखील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डुरेवाडी ग्रामस्थ व शिवप्रेरणा मित्र मंडळ यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻💼१ ली ते ७ वी 🧑🏻💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*
*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_