कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या समोरील हिरवळ देखभालीच्या अभावामुळे गायब.

*🟥सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या समोरील हिरवळ देखभालीच्या अभावामुळे गायब..*

*🟥पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या कालावधीत आवारा मधील नीटनेटकेपणा आणि स्वच्छता होती.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी :*

*🎴सावंतवाडी,६मे:* सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या समोरील जागेत निर्माण केलेली हिरवळ आता नाहीशी झाली असून पोलिसांनी देखभाल केली नसल्याने तसे झाले असावे अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
आपले घर किंवा कार्यालय स्वच्छ आणि नीटनेटके असावे असे म्हटले जाते. मात्र पोलीस स्थानका समोरील निर्माण केलेली हिरवळ कायम ठेवण्यासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने झाले असावे असे बोलले जात आहे.
सावंतवाडी पोलिस ठाण्याची इमारत नव्याने उभारण्यात आली असून या पोलिस ठाण्याच्या इमारतीचे शुभारंभ केल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी आवारा मधील नीटनेटकेपणा आणि स्वच्छता ठेवली होती. या स्वच्छते सोबतच पोलीस स्थानकासमोर हिरवळ,वृक्षारोपण केले होते. हिरवळ निर्माण करण्यासाठी त्यांनी खास नियोजन केले होते तसेच दैनंदिनी पाणीही दिले होते.मात्र त्यांची बदली झाल्यानंतर या ठिकाणी आलेले तत्कालीन पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांनी या देखभालीकडे हवे तसे लक्ष दिले नाही ते सेवानिवृत्तीच्या टप्प्यात या ठिकाणी आले होते.
सध्या पोलीस निरीक्षक शंकर कोरे आहेत मात्र त्यांना वारंवार इकडून तिकडे पाठविले जाते तसेच तात्काळ दुसऱ्या पोलीस स्थानकात पाठवण्याचे नियोजन देखील केले जाते त्यामुळे त्यांचेही लक्ष हवे तसे नाही तसेच त्यांचाही टप्पा सेवानिवृत्तीचा असल्याने हवे तसे हिरवळ राखण्यासाठी आपल्या स्टाप मार्फत नियोजन केले नसावे असे बोलले जात आहे.
पोलीस ठाण्यात समोरील जागेत हिरवळ,फुलांची झाडे आणि शोभेची झाडे लावण्यात आली होती मात्र ती सध्या पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*😊खुशखबर! खुशखबर! खुशखबर!😊*

▪️ गुंतवणुकीची सुवर्णसंधी ▪️

*⚫व्यवसाय वाढीसाठी गुंतवणूकदार 💵💴पाहिजेत🧑🏻‍💼👩🏻‍💼 लहान-मोठे सर्व प्रकारचे गुंतवणूकदार आमंत्रित*

🏠आमच्याकडे गुंतवणूक करा आणि दर महा योग्य मोबदला💵🎊🎉 मिळवा..
*किंवा*
एक वर्षानंतर भरगोस परतावा मिळवा..
सर्व व्यवहार कायदेशीर अँग्रिमेंटने होतील.

*Contact :-* Hindustan Capital Securities
Shope no.4,- 1Floor, Aditya Busines Center Building, Gandhi Chouk, Sawantwadi.

Mob: *9403367839 / 7083369430*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!