कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

बांधकाम अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी अंध बांधवांचे रखरखत्या उन्हात उपोषण

*🟥बांधकाम अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी अंध बांधवांचे रखरखत्या उन्हात उपोषण*

*🟥एसीत बसणाऱ्यांना उन्हाचे चटके कसे समजणार! व्यक्त केली खंत*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*

*🎴 सावंतवाडी, दि.:५ एप्रिल*

सावंतवाडी : प्रचंड उष्णता,डोक्यावर तळपता सूर्य, आंगडोंब रणरणत्या उन्हात दिव्यांग बांधवांनी सार्वजनिक
बांधकाम कार्यालयासमोर उपोषण छेडल.अंधाना डोळस लोकांनी तरी न्याय द्यावा रस्त्याला साईड पट्ट्या नाही आम्ही अंधानी चालावे कुठून,अनेक अंधबांधव बांधकाम खात्याच्या निष्काळजीपणा मुळे अपघातात गेले आम्हाला कोणच वाली नाही का असा टाहो फोडत ढोल, टाळांचा नाद करत या अंध-अपंग बांधवांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालया समोर आंदोलन केल.
दोन वर्ष कोरोना, लॉकडाऊनच्या काळात आम्ही कसे जगतो ? याचा विचार शासनान केला नाही. २ वर्षात आम्हाला कोणी विचारल नाही. नुकताच आमच्या मित्राचा अपघात झाला. रस्त्याला साईडपट्टी नसल्यान एसटीखाली येऊन तो मृत्यूमुखी पडला. मात्र, अद्याप त्याच्या कुटुंबाची साधी कोणी विचारपूस केली नाही. त्याचे कुटुंब हि दिव्यांग असून त्यांना न्याय मिळावा म्हणून उपोषण छेडल आहे. आम्ही दिव्यांग असलो तरी सर्वसामान्यांप्रमाणे आम्ही जगतो. आम्हाला महागाईतून सूट नाही, शासनाचा टॅक्स सुद्धा इतरांप्रमाणे भरतो, पण आम्हाला कुणी वाली राहिला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सार्वजनिक बांधकामसमोर अंध-अपंग बांधवांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन छेडलय.भ्रष्टाचार करुन करोडो रुपयांची माया जमविलेल्या अधिकाऱ्यांना आमचे दुःख कळणार नाही,एसी मध्ये बसणाऱ्यांना उन्हाचे चटके कसे समजणार ,अशी खंत व्यक्त केली.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

दैनंदिन गरम 🌊💧

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

📱9422436090
📱9403144090

*श्री.शरद सावंत*

9422436775

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!