लखन राजे यांच्या स्वर्गाचा तो बॅनर चर्चेचा विषय
*🟥 लखन राजे यांच्या स्वर्गाचा तो बॅनर चर्चेचा विषय*
*🟥 संस्थांच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावला लखम राजेंच्या भाजप प्रवेशाचा स्वागताचा बॅनर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग :*
*🎴 सावंतवाडी, दि.:५ एप्रिल*
सावंतवाडी संस्थानला राजकीय वारसा लाभलेला आहे, श्रीमंत शिवराम राजे भोसले नंतर त्यांचा नातू लखम राजे भोसले यांनी राजकारणात प्रवेश करून सावंतवाडी संस्थान ची पुन्हा एकदा राजकारणात जागा निर्माण केली आहे, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वागतचा बॅनर सध्या लक्षवेधी ठरत असून भाजपच्या एका गटाने बॅनर राजवाडा गेटच्या समोरच लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अगदी पंतप्रधान मोदींपासून नितेश राणेंपर्यंत भाजप नेत्यांच्या फोटोसह राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे यांचे फोटो असून श्रीमंत युवराज लखमराजे यांचं माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, ज्येष्ठ नेते राजू बेग, माजी आरोग्य सभापती ऍड. परिमल नाईक, माजी पाणी पुरवठा सभापती उदय नाईक, माजी नगरसेविका समृद्धी विर्नोडकर, विद्यार्थी सेना उपाध्यक्ष गोविंद प्रभू यांनी भाजप परिवारात स्वागत केल असून हा बॅनर साऱ्यांचचं लक्ष वेधून घेत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*🔴आमची वैशिष्टे:🔴*
■ वॉटर प्युरिफायर🫧🌊
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम 🌊💧
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️
*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
📱9422436090
📱9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

