🟥 सावंतवाडीत पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना बजावल्या नोटिसा..
_*🎥 Kokan Live Braking News*_
*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०४ :-* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविणे बाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी नुकतीच पार पडलेल्या औरंगाबाद येथील सभेत पुन्हा भोंगे उतरवण्या बाबत राज्य सरकारला इशारा दिला आहे व चार तारीखचा अल्टिमेटम देखील दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी सावंतवाडी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या घरी जात नोटिसा बजावल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेस बाधा आणण्याचा किंवा दाखलपत्र/अदाखलपत्र गुन्हासारखे कोणतेही कृत्य घडून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे नोटीस मध्ये म्हणण्यात आले आहे परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर माजी जिल्हाउपाध्यक्ष अनिल केसरकर सावंतवाडी शहराध्यक्ष अशिष सुभेदार व मनसेच्या सावंतवाडीतील कार्यकर्त्यांना नोटीस काढण्यात आले आहेत.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*😊खुशखबर! खुशखबर! खुशखबर!😊*
▪️ गुंतवणुकीची सुवर्णसंधी ▪️
*⚫व्यवसाय वाढीसाठी गुंतवणूकदार 💵💴पाहिजेत🧑🏻💼👩🏻💼 लहान-मोठे सर्व प्रकारचे गुंतवणूकदार आमंत्रित*
🏠आमच्याकडे गुंतवणूक करा आणि दर महा योग्य मोबदला💵🎊🎉 मिळवा..
*किंवा*
एक वर्षानंतर भरगोस परतावा मिळवा..
सर्व व्यवहार कायदेशीर अँग्रिमेंटने होतील.
*Contact :-* Hindustan Capital Securities
Shope no.4,- 1Floor, Aditya Busines Center Building, Gandhi Chouk, Sawantwadi.
Mob: *9403367839 / 7083369430*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

