🟥 बांदा केंद्रशाळेत बासरी वादन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
_*🎥 Kokan Live Braking News*_
*✍ प्रतिनिधी : संजय भाईप*
*🎴सावंतवाडी, दि-०१ :-* विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा येथे विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर यांच्या संकल्पनेतून एक दिवशीय प्रभागस्तरीय भारतीय संगीत वाद्यातील आद्य वाद्य असलेल्या बासरी वादनाचा प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता.
सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलचे कला शिक्षक स्वप्निल गोरे यांनी हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले .या वासरी वादन कार्यशाळेला ३९ विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना बासरीचा इतिहास,बासरीची रचना व वादन करणे याचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक स्वप्निल गोरे यांचा बांदा सरपंच अक्रम खान यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी केंदप्रमुख संदीप गवस,लक्ष्मीकांत ठाकूर,श्रदधा महाले ,सेवानिवृत्त केंद्रप्रमुख रविंद्र गवस मुख्याध्यापक श्रीकांत आजगांवकर , ग्रामपंचायत सदस्य राजेश विर्नोडकर आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना अक्रम खान यांनी पारंपारिक वाद्य असणारे बासरी या प्रशिक्षण वर्गाचे कौतुक करुन प्रत्येकाने किमान एक तरी छंद जोपासून त्यात नावलौकीक मिळवावा असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी दर्वा साळगांवकर यांनी केले सूत्रसंचालन उपशिक्षक जे.डी.पाटील तर आभार केंद्रप्रमुख संदीप गवस यांनी मानले.
*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*🔴आमची वैशिष्टे:🔴*
■ वॉटर प्युरिफायर🫧🌊
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम 🌊💧
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️
*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
9422436090/9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

