कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 हवालदार मुकुंद शंकर सावंत यांना महाराष्ट्र पोलीस दलामध्ये उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे सन्मानचिन्ह..

_*🎥 Kokan Live Braking News*_

*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०१ :-* सावंतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार मुकुंद शंकर सावंत यांना महाराष्ट्र पोलीस दलामध्ये उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे सन्मानचिन्ह (DG Insignia) हे पदक दि. १ मे महाराष्ट्र दिनाचे पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आले. दि. १ मे २०२२ रोजी महाराष्ट्र दिनी सन्मानचिन्ह स्वरूपातील पदक व प्रशंसापत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या पुरस्काराबद्दल श्री. मुकुंद सावंत यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. श्री. मुकुंद सावंत यांनी आपल्या सर्व यशाचे श्रेय आई – वडील, पत्नी, बहीण व सहकारी मित्र परिवार तसेच पोलीस दलातील अधिकारी व सहकारी मित्र यांना दिले आहे.

 

*……………..👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

_🥭📦तुमच्या बागेतील आंबा थेट तुमच्या नातेवाईकापर्यंत.. ग्राहकांपर्यंत पोहोचवेल🥭 📦 *तेज कुरिअर्स..!!*_

 

*▪️महाराष्ट्र, गोवा, गुजरात सह संपूर्ण भारतभर सेवा*

*▪️ऑनलाईन ट्रेकिंग सुविधा*

*▪️खात्रीशीर आणि वेळेवर डिलिव्हरी*

 

*🔸बुकिंग साठी संपर्क व पत्ता*

_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_

_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_

_चितारआळी, उभाबाजार_

_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_

📱9405475712(whatssapp)

📱9420041182

📱9665813190

📞(02363)274067

 

https://m.facebook.com/photo.php/?fbid=426529965896212

 

*👇🏻तेज कुरिअर्स Facebook Page👇🏻*

https://m.facebook.com/102309701651575/

 

*अटी आणि शर्ती लागू*

___________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!