कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

श्री स्वामी समर्थ महाराज भुवन येथे पुण्यतिथीनिमित्त आयोजित धार्मिक सोहळ्याची कार्यक्रम समाप्ती

🟥श्री स्वामी समर्थ महाराज भुवन येथे पुण्यतिथीनिमित्त आयोजित धार्मिक सोहळ्याची कार्यक्रम समाप्ती

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी,३०: श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मळगांव येथील स्वामी समर्थ भवन मळगांव येथे सोमवार दिनांक 25 एप्रिल 2022 ते शुक्रवार दिनांक 29 एप्रिल 2022 या कालावधीत संपन्न झालेल्या
धार्मिक सोहळ्याची सांगता पादुका शुद्धिकरण व अभिषेकाने शुक्रवारी करण्यात आली. श्री स्वामी समर्थ भवन मळगांव पिंपळवाडी येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात मळगांव पंचक्रोशीसहित सिंधुदुर्ग जिल्हा,मुंबई,गोवा आदी ठिकाणच्या भाविकांनी सद्गुरु दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने घेतला.
यानिमित्त विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.सोमवार दिनांक 25 एप्रिल 2022 रोजी देवीची स्थापना आणि पुण्याहवाचन, स्थानिक भजनमंडळाचा भजनाचा कार्यक्रम (वजराट ) ,मंगळवार दिनांक 26 एप्रिल 2022 रोजी शतचंडी पाठ ,हवन,कुंकुमार्जन तसेच सुधीर नाईक यांचा गायनाचा कार्यक्रम, माजगांव भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, बुधवार दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी शतचंडी पाठ व हवन तसेच कुंकुमार्जन व देवीची चौसष्ट कलांनी पूजा तसेच ह.भ.प श्री कालेलकर बुवा (कालेली) यांचा किर्तनाचा कार्यक्रम व गुरुवार दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी हवन, पर्णाहुती,महाआरती, महाप्रसाद तसेच राजू जोशी यांचे अध्यात्मावर प्रवचन,सुनिल पाडगांवकर व शेखर पाडगांवकर यांचा गायनाचा कार्यक्रम पार पडला.
तर शुक्रवार दिनांक 29 एप्रिल 2022 रोजी पादुका शुद्धीकरण अभिषेक व कार्यक्रम समाप्ती करण्यात आली. या सोहळ्यात श्री स्वामी भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

_________________________
_🥭📦तुमच्या बागेतील आंबा थेट तुमच्या नातेवाईकापर्यंत.. ग्राहकांपर्यंत पोहोचवेल🥭 📦 *तेज कुरिअर्स..!!*_

*▪️महाराष्ट्र, गोवा, गुजरात सह संपूर्ण भारतभर सेवा*
*▪️ऑनलाईन ट्रेकिंग सुविधा*
*▪️खात्रीशीर आणि वेळेवर डिलिव्हरी*

*🔸बुकिंग साठी संपर्क व पत्ता*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067

*👇🏻तेज कुरिअर्स Facebook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/

*अटी आणि शर्ती लागू*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!