कृषिकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीशासकीयसामाजिक

चिपळूण वनविभागाचे रुपडे पालटनार.. नव्या इमारतीला आकर्षक रंगरंगोटी

🟥चिपळूण वनविभागाचे रुपडे पालटनार.. नव्या इमारतीला आकर्षक रंगरंगोटी

🟥इमारतीच्या मध्यमातून होत आहे वन्य जीवांनविषयी जनजागृती

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,२८: चिपळूण उपविभागीय वनाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीचे रुपडे पाळटनार आहे .वन्य जीवांविषयी जनजागृती करीत इमारतीच्या भिंतींवर
वन्य प्राणी,पक्षी,कोकणातील वनराई,राज्य वृक्ष ताम्हण,राज्य पक्षी हरियाल,ब्लु मॉर्मन फुलपाखरू,शेकडू,खारपुटी जंगल,महाराष्ट्र वनविभाग मानचिन्ह ,आणि कमी दिसणारे प्राणी आदी चित्र रेखाटण्यात आली आहेत,येथे येणाऱ्या नागरिकांसाठी हे रंगीत काम आकर्षणाचा विषय ठरत आहे.वनविभाग कार्यालय आता वनभवन म्हणून ओळखले जाणार आहे.या कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वारावर वनभवन असे नाव देण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध झालेल्या निधी मधून आकर्षक रंगरोटी करण्यात येत असून आम्रपाली शैक्षणिक साहित्य पेंटिंग आर्ट यांच्या मार्फत सदर चित्र रेखाटण्याचे काम सुरू असून पुणे,गोंदिया,भंडारा,कोल्हापूर,सातारा,आदी अनेक मोठं मोठ्या शहरात आम्रपाली यांच्या वतीने अशा प्रकारची पेंटिंगची कामे केली गेली आहेत,आम्रपाली आर्टिस्ट चे प्रमुख सीताराम घारे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.निलेश बापट हे आम्रपाली च्या वतीने येथे कामकाज पाहत आहेत.संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच होत असलेले रेस्ट हाऊस चे काम प्रगती पथावर असून रेस्ट हाऊस इमारतीला ही आशा प्रकारचे डिझाईन केले जाणार आहे, पुढे जिल्हयात रत्नागिरी,चिपळूण,खेड रेल्वेस्टेशन आवारातील भिंतींवर वनविभागामार्फत वन्य प्राण्यांविषयी जनजागृती करण्यासाठी चित्र रेखाटन केले जाणार आहे अशी माहिती उपविभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांनी दिली.

———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

दैनंदिन गरम 🌊💧

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

9422436090/9403144090

*श्री.शरद सावंत*

9422436775

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!