कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मी शिकलो त्या शाळेला आज आयएसओ मानांकन मिळाले ही खरोखरच अभिमानास्पद गोष्ट ; संजू परब

🟥 जि.प प्राथमिक शाळा नं. ४ चा आयएसओ मानांकन प्रदान सोहळा संपन्न..

🎥 Kokan Live Braking News

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि – २९-: ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेला आज आयएसओ मानांकन मिळाले आहे. ही खरोखरच अभिमानास्पद गोष्ट असून या शाळेची अशीच प्रगती होऊदे तसेच मी ज्या शाळेत शिकलो त्या नगरीचा मी नगराध्यक्ष झालो असे गौरवोद्गार नगराध्यक्ष संजू परब यांनी काढले. ते आज जि. प प्राथमिक शाळा नं. ४ चा आयएसओ मानांकन प्रदान सोहळा कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बोलताना परब म्हणाले की त्यांनी जि.प.प्राथमिक शाळा ४ ही इमारत उभारण्यासाठी आमदार दिपक केसरकर व माजी जि.प अध्यक्ष रेशमा सावंत यांनी केलेला सहकार्य बदल त्यांचे आभार मानले तसेच या शाळेसाठी जे जे सहकार्य लागेल ते आपण करून असा शब्द देखील त्यांनी यावेळी दिला. तसेच परब म्हणाले की मी आज या कार्यक्रमाला आमदार दीपक केसरकर यांच्या सोबत उपस्थित आहेत.

केसरकर यांनी मला हक्काने हाक मारली. त्यामुळे ते माझे कोणतेही राजकीय वैरी नसल्याचे केसरकर यांनी दाखवून दिल्याचे परब यांनी बोलताना उल्लेख केला. यावेळी व्यासपीठावर महेश धोत्रे, रामचंद्र अंगणे, कल्पना बोडके स्नेहा लंगवे, आदी उपस्थित होते.

 

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*

*📱संपर्क : +919423958828*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!