🟥 कणकवलीत शिवसेनेला आणखीन एक मोठा धक्का..
🟥 वागदे सरपंच,शिवसेना शाखाप्रमुख,ग्रा.पं सदस्य यांच्या सह गावातील शिवसैनिकांचा आ.नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश..
🎥 Kokan Live Braking News
✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली, दि-२९:- तालुक्यात शिवसेनेला आणखी मोठा धक्का मिळाला आहे. वागदे सरपंच पूजा घाडीगांवकर, शिवसेना शाखाप्रमुख सुहास गावडे, ग्रा.पं सदस्य विजय सराफ यांच्यासह गावातील प्रमुख शिवसैनिकांनी आ. नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या वागदे ग्रामपंचयात सरपंच पूजा घाडीगांवकर यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे शिवसेनेला हा मोठा हादरा समजला जात आहे. ओम गणेश निवासस्थानी हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, भाजपा तालुकाप्रमुख मिलिंद मेस्त्री, संदीप सावंत, संतोष गावडे, लक्ष्मण घाडीगांवकर, संदीप मेस्त्री, समीर प्रभूगावकर, सुभाष मालंडकर, शशी राणे, भाई काणेकर, महेश सरंगले आदी उपस्थित होते.
*……………..👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
_🥭📦तुमच्या बागेतील आंबा थेट तुमच्या नातेवाईकापर्यंत.. ग्राहकांपर्यंत पोहोचवेल🥭 📦 *तेज कुरिअर्स..!!*_
*▪️महाराष्ट्र, गोवा, गुजरात सह संपूर्ण भारतभर सेवा*
*▪️ऑनलाईन ट्रेकिंग सुविधा*
*▪️खात्रीशीर आणि वेळेवर डिलिव्हरी*
*🔸बुकिंग साठी संपर्क व पत्ता*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067
https://m.facebook.com/photo.php/?fbid=426529965896212
*👇🏻तेज कुरिअर्स Facebook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/
*अटी आणि शर्ती लागू*
___________________________

