1 मे रोजी दानोली गावठाण येथे “वाहतो ही दुर्वांची जोडी” हा नाट्यप्रयोग*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी दि.२७एप्रिल :*
दानोली गावठण ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने कै. बाळ कोल्हटकर लिखित तीन अंकी कौटुंबिक जिव्हाळ्याचा ह्रदयस्पर्शी नाट्यप्रयोग रात्री नऊ वाजता दानोली चव्हाटा याठिकाणी होणार आहे. या नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शन सुरेश साटम, पार्श्वसंगीत अशोक तेंडुलकर, रंगमंच आणि प्रकाशयोजना आबा कोंड्ये तर नेपथ्य उमेश कोंड्ये करणार आहेत. विशेष म्हणजे यातील सर्व कलाकार हे दाणोली गावठाण मधील युवक मंडळ असून संध्याताई, अर्जुन सावंत ज्ञानेश्वर सावंत, मनोज सावंत मीनलताई, सिताराम सावंत, नामदेव सावंत, उमेश सावंत, प्रकाश सावंत मंगेश सावंत, बाळकृष्ण नातुनेकर हे यामध्ये भूमिका साकारणार आहेत. तरी या नाट्य प्रयोगाचा रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन दाणोली गावठण ग्रामस्थांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*_🛵Deals On आपल्या पसंतीची कोणतीही e -baik एक लाख किंमतीची फक्त १५०००/-रुपयांत🛵_*
● super power electric scooter
● polution Free
● Hig Speef e-baik
● Smiles for miles
*_😱Deals on देत आहे आपल्या पसंतीची कोणतीही टू व्हीलर,फोर व्हीलर.. फक्त ५०टक्के किंमतीत😍_*
*आमचा पत्ता :*
Shop no-4,1st Floor,Aaditya Business Centre Building Gandhi Chowk sawantwadi
*📲Mob : 9421471159 | 9403367839*
_इलेक्ट्रिक गाड्यांची व्हाट्सअप व फेसबुक वर ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी मुले ,मुली ,पाहीजेत, वेतन ५०००/-ते १०,०००/- रुपये_
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

